बकिंगहॅम राजवाडा
Jump to navigation
Jump to search
बकिंगहॅम राजवाडा (इंग्लिश: Buckingham Palace) हे ब्रिटिश सम्राटांचे लंडनमधील अधिकृत निवासस्थान आहे. १७०५ साली बकिंगहॅमच्या ड्युकसाठी बांधली गेलेली ही वास्तू बकिंगहॅम हाउस ह्या नावाने ओळखली जात असे. १८३७ साली व्हिक्टोरिया राणीने ह्या प्रासादामध्ये निवास करण्यास सुरुवात केली.
वेस्टमिन्स्टर शहरामध्ये स्थित असलेला व ब्रिटिश साम्राज्याच्या ठळक खुणांपैकी एक असा बकिंगहॅम राजवाडा लंडनमधील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत