"सेंट लॉरेन्स नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: lmo:San Lureenz
ओळ ६५: ओळ ६५:
[[ko:세인트로렌스 강]]
[[ko:세인트로렌스 강]]
[[la:Sancti Laurentii fluvius]]
[[la:Sancti Laurentii fluvius]]
[[lmo:San Lureenz]]
[[lt:Šv. Lauryno upė]]
[[lt:Šv. Lauryno upė]]
[[nl:Saint Lawrencerivier]]
[[nl:Saint Lawrencerivier]]

०९:४८, १७ जून २०१२ ची आवृत्ती

सेंट लॉरेन्स नदी
सेंट लॉरेन्स सागरी मार्ग
उगम ऑन्टारियो सरोवर
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश अमेरिका न्यूयॉर्क
कॅनडा ऑन्टारियो, क्वेबेक
लांबी रुपांतरण त्रूटी: मूल्य "१,१९७ किमी (७४४ मैल)" अंकातच आवश्यक आहे
सरासरी प्रवाह १६,८०० घन मी/से (५,९०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १३,४४,२००
उत्तर अमेरिकेच्या नकाशावर ग्रेट लेक्स व सेंट लॉरेन्स नदी

सेंट लॉरेन्स नदी (इंग्लिश: Saint Lawrence River; फ्रेंच: fleuve Saint-Laurent) ही उत्तर अमेरिकेतील ऑन्टारियो ह्या भव्य सरोवराला अटलांटिक महासागरासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.

जलविद्युतनिर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून सुपिरियर सरोवरापर्यंत जलप्रवास शक्य आहे.

इ.स. १५३४ साली येथे पोचलेला फ्रेंच शोधक जॉक कार्तिये हा पहिला युरोपीय मानला जातो.


मोठी शहरे

क्वेबेक सिटीजवळ सेंट लॉरेन्स नदी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: