Jump to content

"आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{यादी}}
{{यादी}}


भारतामध्ये [['''आचार्य''']] ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे.
भारतामध्ये '''[[आचार्य]]''' ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे.


गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात.
गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात.
ओळ २७: ओळ २७:
* आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
* आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
* आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
* आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू

;गुरुजी:

* आठल्ये गुरुजी (वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये)
* आपटे गुरुजी
* गोळवलकर गुरुजी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक
* घैसास गुरुजी
* साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

;महामहोपाध्याय:

* महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
* महामहोपाध्याय पां.वा.काणे (पांडुरंग वामन काणे)


;शास्त्री:


* कृष्णशास्त्री चिपळूणकर
* बाळशास्त्री हरदास
* महादेवशास्त्री जोशी
* रामशास्त्री प्रभुणे
* लालबहादुर शास्त्री
* विष्णुशास्त्री चिपळूणकर
*

१३:०६, १८ मे २०१२ ची आवृत्ती

विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे. येथे केवळ याद्या बनवून लेखन करणे सोडू नये. एखाद्या विषयावरील लेखांची एकेठिकाणी जंत्री करण्यासाठी असा लेख लिहिल्यास --

१. लेखातील बव्हंश नोंदी उल्लेखनीय असाव्या.

२. प्रत्येक नोंदीसमोर त्याचे वैशिष्ट्य किंवा संक्षिप्त माहिती द्यावी.

३. उल्लेखनीय नोंदींना दुवे द्यावे.

४. दुव्यांपासून लेख तयार करावे.

५. अशा लेखांना आणि यादीपर लेखाचे वर्गीकरण करावे.

६. गरज भासल्यास निःसंदिग्धीकरण पान/पाने तयार करावे.

भारतामध्ये आचार्य ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे.

गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात.

शास्त्री ही मुळात बनारस धर्मपीठाकडून मिळणारी पदवी. पण प्रत्यक्षात आपल्या अफाट बुद्धिमत्तेने तळपणाऱ्या अनेकांना समाजानेच शास्त्री असे संबोधायला सुरुवात केली.

भारतातल्या अशा प्रसिद्ध आचार्य, गुरुजी, शास्त्री, आणि महामहोपाध्याय यांची ही(अपूर्ण) यादी ---

आचार्य
  • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
  • आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
  • आचार्य नरहर कुरुंदकर
  • आचार्य गोयंका
  • आचार्य चाणक्य - राजनीतीवर ग्रंथ लिहिणारे प्राचीन विद्वान
  • आचार्य (शं.द.) जावडेकर
  • आचार्य - जैन धर्मगुरू - हे अनेक आहेत.
  • आचार्य नागार्जुन - पुराकालीन तत्त्वज्ञानी -शून्यवादाचे उद्गाते
  • आचार्य बालकृष्ण - योगगुरू रामदेवबाबांचे सहकारी
  • आचार्य (सखाराम जगन्‍नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक
  • आचार्य रजनीश
  • आचार्य रत्‍नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीश्री रविशंकर यांचे पिता
  • आचार्य विद्यासागर - (विद्याधर अष्टगे, एक धार्मिक गुरू)
  • आचार्य विनोबा भावे
  • आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
  • आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
गुरुजी
  • आठल्ये गुरुजी (वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये)
  • आपटे गुरुजी
  • गोळवलकर गुरुजी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक
  • घैसास गुरुजी
  • साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)
महामहोपाध्याय
  • महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
  • महामहोपाध्याय पां.वा.काणे (पांडुरंग वामन काणे)


शास्त्री


  • कृष्णशास्त्री चिपळूणकर
  • बाळशास्त्री हरदास
  • महादेवशास्त्री जोशी
  • रामशास्त्री प्रभुणे
  • लालबहादुर शास्त्री
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर