"सदस्य:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
कोल्हापुरी (चर्चा | योगदान) छो Lovewithchampu (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृत |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
{{बार्नस्टार-उसं | संतोष दहिवळ }} |
{{बार्नस्टार-उसं | संतोष दहिवळ }} |
||
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] १६:५९, ५ जानेवारी २०१२ (UTC) |
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] १६:५९, ५ जानेवारी २०१२ (UTC) |
||
==नालंदा विश्वविद्यालय== |
|||
महाराष्ट्रात मुंबई विश्वविद्यालय हे एकुलते एक विश्वविद्यालय आहे, बाकीची सर्व विद्यापीठे आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तरेकडे, विशेषत: मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात आहेत, ती बहुतांशी विश्वविद्यालये आहेत. नालंदा, मला वाटते, कधीही विद्यापीठ नव्हते. आजही जे नव्याने होणार आहे ते, '''नालंदा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय''' आहे. Universe म्हणजे विश्व, आणि म्हणून University म्हणजे विश्वविद्यालय. संत विद्यापीठ, वारकरी विद्यापीठ ही असली विद्यापीठे असतात हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, बनारस, इथल्या मोठ्या युनिव्हरसिट्यांना विद्यापीठ म्हणू नये. बनारसला आहे ते नक्की बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:३८, २६ मार्च २०१२ (IST) |
२१:३८, २६ मार्च २०१२ ची आवृत्ती
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) १६:५९, ५ जानेवारी २०१२ (UTC)
नालंदा विश्वविद्यालय
महाराष्ट्रात मुंबई विश्वविद्यालय हे एकुलते एक विश्वविद्यालय आहे, बाकीची सर्व विद्यापीठे आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तरेकडे, विशेषत: मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात आहेत, ती बहुतांशी विश्वविद्यालये आहेत. नालंदा, मला वाटते, कधीही विद्यापीठ नव्हते. आजही जे नव्याने होणार आहे ते, नालंदा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आहे. Universe म्हणजे विश्व, आणि म्हणून University म्हणजे विश्वविद्यालय. संत विद्यापीठ, वारकरी विद्यापीठ ही असली विद्यापीठे असतात हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, बनारस, इथल्या मोठ्या युनिव्हरसिट्यांना विद्यापीठ म्हणू नये. बनारसला आहे ते नक्की बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे....J (चर्चा) २१:३८, २६ मार्च २०१२ (IST)