"आयझॅक न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
}} |
}} |
||
थोर शास्त्रज्ञ व |
थोर शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी. गुरुत्वाकर्षणाचा शोध यांनीच लावला. |
||
सर आयझॅक न्यूटन २५ डिसेंबर १६४२ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मला. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिला. |
|||
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होता. त्याला गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्याचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसला होता. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकला वाटले, आपण वार्याचा वेग मोजावा. त्याच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्याचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रीजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्याने विचारले, ""हे तू काय करतोस?'' |
|||
आयझॅक म्हणाला, ""मी वार्याचा वेग मोजतो आहे. या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. त्याचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद दुर्बीण शोधून काढली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. २० मार्च १७२७ ला त्याचा मृत्यू झाला. |
|||
---- |
---- |
१४:३३, ११ मे २००७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आयझॅक न्यूटन | |
गॉडफ्री नेलर याने इ.स. १६८९ मध्ये रंगविलेले न्यूटनचे व्यक्तिचित्र | |
जन्म | जानेवारी ४, १६४३ वूल्सथॉर्प-बाय-कोल्स्टरवर्थ, लिंकनशायर, इंग्लंड |
मृत्यू | मार्च ३१, १७२७ केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड |
निवासस्थान | इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | इंग्लिश |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ |
कार्यसंस्था | केंब्रिज विद्यापीठ |
प्रशिक्षण | ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ |
ख्याती | गुरुत्वाकर्षण, न्यूटनचे यामिक (न्यूटोनियन मेकॅनिक्स), कॅल्क्युलस, प्रकाशविज्ञान (ऑप्टिक्स) |
थोर शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी. गुरुत्वाकर्षणाचा शोध यांनीच लावला.
सर आयझॅक न्यूटन २५ डिसेंबर १६४२ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मला. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिला. वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होता. त्याला गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्याचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसला होता. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकला वाटले, आपण वार्याचा वेग मोजावा. त्याच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्याचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रीजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्याने विचारले, ""हे तू काय करतोस?
आयझॅक म्हणाला, ""मी वार्याचा वेग मोजतो आहे. या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. त्याचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद दुर्बीण शोधून काढली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. २० मार्च १७२७ ला त्याचा मृत्यू झाला.