वेणा नदी ही महाराष्ट्रातल्या वर्धा नावाच्या नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला मिळण्यापूर्वी वेणा नदीला नंद, बोर आणि पोन्ना या नद्या क्रमाक्रमाने मिळतात.