Jump to content

"नर्मदा परिक्रमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४९: ओळ ४९:


==नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके==
==नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके==
* [[नर्मदे ऽऽ हर हर]] - [[जगन्नाथ कुंटे]]
* [[नर्मदेऽऽ हर हर]] - [[जगन्नाथ कुंटे]]
* कुणा एकाची भ्रमणगाथा- [[गोपाल नीलकंठ दांडेकर]]
* कुणा एकाची भ्रमणगाथा- [[गोपाल नीलकंठ दांडेकर]]
* समग्र माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोळकर -छाया प्रकाशन
* समग्र माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोळकर -छाया प्रकाशन
ओळ ६१: ओळ ६१:
* नर्मदा परिक्रमा - दा.वि. जोगळेकर
* नर्मदा परिक्रमा - दा.वि. जोगळेकर
* नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाउस, पृष्ठे १६०, किंमत ४५ रुपये.
* नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाउस, पृष्ठे १६०, किंमत ४५ रुपये.
* भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - अरुण बोरीकर
* भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - अरुण बोरीकर, अनंतपद्म प्रकाशन, नागपूर, पृष्ठे १२०+३८, किंमत १०० रुपये.
* नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले
* नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले
* नर्मदा परिक्रमा - नीला जोशीराव - मंगेश प्रकाशन, पृष्ठे ३०, किंमत २० रुपये.
* नर्मदा परिक्रमा - नीला जोशीराव - मंगेश प्रकाशन, पृष्ठे ३०, किंमत २० रुपये.
* नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे
* नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे'
* नर्मदातीरी (स्कूटरवरून नर्मदा परिक्रमा) - वासंती प्रकाश घाडगे - प्रकाशक : उद्वेली बुक्स.


== हेही पाहा==
== हेही पाहा==

२२:५१, १६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याला नर्मतदा परिक्रमा म्हणतात. नर्मदा परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा देवशयनी एकादशी झाल्यावर सुरू होते.

इतिहास

मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.

पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. ही यात्रा अतिशय खडतर आहे.

नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम

परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.

नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत लागणारी गावे

बहुतेक गावे मध्यप्रदेश राज्यातील आहेत.

नर्मदेचे हिंदू धर्मातील महत्त्व

नर्मदा पूजनाचे प्रकार

परिक्रमेतील महत्त्वाची धार्मिक स्थाने

नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके

  • नर्मदेऽऽ हर हर - जगन्नाथ कुंटे
  • कुणा एकाची भ्रमणगाथा- गोपाल नीलकंठ दांडेकर
  • समग्र माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोळकर -छाया प्रकाशन
  • नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, नाशिक - गौतमी प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २००
  • बसने नर्मदा परिक्रमा - वामन गणेश खासगीवाले
  • नर्मदे हर हर नर्मदे - सुहास लिमये
  • श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग - नर्मदाप्रसाद
  • चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
  • नर्मदा मैय्येच्या कडेवर - शैलजा चितळे
  • माझी नर्मदा परिक्रमा - सदाशिव अनंत सांब
  • नर्मदा परिक्रमा - दा.वि. जोगळेकर
  • नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाउस, पृष्ठे १६०, किंमत ४५ रुपये.
  • भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - अरुण बोरीकर, अनंतपद्म प्रकाशन, नागपूर, पृष्ठे १२०+३८, किंमत १०० रुपये.
  • नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले
  • नर्मदा परिक्रमा - नीला जोशीराव - मंगेश प्रकाशन, पृष्ठे ३०, किंमत २० रुपये.
  • नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे'
  • नर्मदातीरी (स्कूटरवरून नर्मदा परिक्रमा) - वासंती प्रकाश घाडगे - प्रकाशक : उद्वेली बुक्स.

हेही पाहा

बाह्य दुवे