Jump to content

"दिल्ली दरबार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''दिल्ली दरबार:''' [[युनायटेड किंग्डम|युके]]मधील राजा किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटीशकालीन भारतात [[दिल्ली|दिल्लीत]] समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रिकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच '''इंपीरियल दरबार''' या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटीश साम्राज्य ऐन भरात असताना तीन वेळा १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये दिल्ली दरभार भरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष सिंहासनारुढ राजे मात्र एकदाच, [[इ.स. १९११|१९११]] मध्ये [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|जॉर्ज पाचवे]], या दरबारात उपस्थित राहिले.
'''दिल्ली दरबार:''' [[युनायटेड किंग्डम|इंग्लंडच्या]]मधील राजाच्या किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटिशकालीन भारतात [[दिल्ली|दिल्लीत]] समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रीकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच '''इंपीरियल दरबार''' या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटिश साम्राज्य ऐन भरात असताना तीन वेळा १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये दिल्ली दबाभार भरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष सिंहासनारूढ राजे मात्र एकदाच म्हणजे [[इ.स. १९११|१९११]]मध्ये, [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|पंचम जॉर्ज]], या दरबारात उपस्थित राहिले होते.


मुगल राज्यपद्धतीतील दरबार शब्दावरून दिल्ली दरबार हा शब्द रूढ झाला. स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेतही दिल्लीत एकवटलेल्या राजकीय सत्तेचा उल्लेख करताना साहित्य आणि माध्यमांमधून उपरोधिकपणे ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसून येते.
मोंगल राज्यपद्धतीतील दरबार शब्दावरून दिल्ली दरबार हा शब्द रूढ झाला. स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेतही दिल्लीत एकवटलेल्या राजकीय सत्तेचा उल्लेख करताना साहित्य आणि माध्यमांमधून उपरोधिकपणे ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसून येते.

मुंबईत दिल्ली दरबार या नावाची उत्तम बिर्याणीसाठी नावाजली जाणारी दोन प्रसिद्ध खाद्यालये आहेत.


[[वर्ग:भारतीय इतिहास]]
[[वर्ग:भारतीय इतिहास]]

२२:१०, ५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

दिल्ली दरबार: इंग्लंडच्यामधील राजाच्या किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटिशकालीन भारतात दिल्लीत समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रीकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच इंपीरियल दरबार या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटिश साम्राज्य ऐन भरात असताना तीन वेळा १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये दिल्ली दबाभार भरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष सिंहासनारूढ राजे मात्र एकदाच म्हणजे १९११मध्ये, पंचम जॉर्ज, या दरबारात उपस्थित राहिले होते.

मोंगल राज्यपद्धतीतील दरबार शब्दावरून दिल्ली दरबार हा शब्द रूढ झाला. स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेतही दिल्लीत एकवटलेल्या राजकीय सत्तेचा उल्लेख करताना साहित्य आणि माध्यमांमधून उपरोधिकपणे ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसून येते.

मुंबईत दिल्ली दरबार या नावाची उत्तम बिर्याणीसाठी नावाजली जाणारी दोन प्रसिद्ध खाद्यालये आहेत.