Jump to content

"रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Pendolino_and_Freight_train.jpg|thumb|रेल्वे]]
[[चित्र:Pendolino_and_Freight_train.jpg|thumb|रेल्वे]]
'''रेल्वे''' हे [[रेल्वे वाहतूक]]ीसाठी वापरले जाणारे एक [[वाहन]] आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व [[रुळ|रुळांवरून]] धावत माल व प्रवाश्यांना वाहणार्‍या वाहनाला '''रेल्वे'''गाडी म्हणतात.
'''रेल्वे''' हे [[रेल्वे वाहतूक|लोखंडी रुळांवरून चालणारे]] आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक [[वाहन]] आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व [[रुळ|रुळांवरून]] धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत वाहून नेणार्‍या वाहनाला '''रेल्वे'''गाडी म्हणतात.
रेल्वेमार्ग हा दोन (क्वचित एक किंवा तीन) समांतर रूळांचा असतो. हे रुळ सहसा [[स्टील]]चे असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, कॉंक्रिट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.
रेल्वेमार्ग हा दोन (क्वचित एक किंवा तीन) समांतर रुळांचा असतो. हे रूळ बहुधा [[स्टील|पोलादी]] असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, काँक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.


पूर्वी रेल्वेगाड्या [[कोळसा|कोळश्याच्या]] इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणार्‍या उर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला ''आगगाडी'' असेही म्हणू लागले. आज बहुतांश रेल्वेगाड्या या [[डिझेल]], [[पेट्रोल]] व [[वीज]] इत्यादी इंधनावर चालतात.
पूर्वी रेल्वेगाड्या [[कोळसा|कोळशाच्या]] इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणार्‍या ऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला ''आगगाडी'' असे म्हणू लागले. आज बहुतेक रेल्वेगाड्या [[डिझेल]], [[पेट्रोल]] व [[वीज]] इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.


== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

२०:०२, ५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

रेल्वे

रेल्वे हे लोखंडी रुळांवरून चालणारे आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहन आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व रुळांवरून धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत वाहून नेणार्‍या वाहनाला रेल्वेगाडी म्हणतात. रेल्वेमार्ग हा दोन (क्वचित एक किंवा तीन) समांतर रुळांचा असतो. हे रूळ बहुधा पोलादी असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, काँक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.

पूर्वी रेल्वेगाड्या कोळशाच्या इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणार्‍या ऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला आगगाडी असे म्हणू लागले. आज बहुतेक रेल्वेगाड्या डिझेल, पेट्रोलवीज इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.

चित्रदालन

साचा:Link FA