चर्चा:रेल्वेगाडी
Appearance
(चर्चा:रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
(क्वचित एक किंवा तीन)..nehami donach ruL asataat
Untitled
[संपादन]सहसा --- sahasaa navhe nehami steel chech asataat
चुकीचे शीर्षक
[संपादन]माझ्या माहितीप्रमाणे
- रेल्वे = laid down train tracks (रेल = रूळ, वे = रस्ता. रेल्वे = रूळांनी बनलेला रस्ता)
- रेल्वेगाडी = Train साठी अनौपचारिक आणि कमी प्रचलीत मराठी प्रतीशब्द (synonym for train)
- आगगाडी = Train साठी अचूक मराठी प्रतीशब्द (synonym for train)
रेल्वेने जाऊ असे बोलणे म्हणजे हायवेने जाऊ किंवा रस्त्याने जाऊ
आगगाडी / ट्रेन / रेल्वेगाडी ने जाऊ असे बोलणे म्हणजे बस / कार / रिक्शा / इ. वाहनाने जाऊ
म्हणून मराठी विपी मधे "आगगाडी" या शीर्षकाखाली येथील माहिती असावी असे वाटते. Kaajawa (चर्चा) २०:५१, ९ मे २०१८ (IST)
- वरील माहिती कोणत्या संदर्भांवर सापडेल?
- आगीवर चालणारी गाडी आता इतिहासजमा झाली आहे.
- अभय नातू (चर्चा) ०२:५५, १२ मे २०१८ (IST)
अत्यंत बरोबर. हे शिर्षक चुकीचे आहे. रेल्वे = रुळ ट्रेन = गाडी