"दिव्याची अमावास्या (आषाढ अमावास्या)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==साजरे केले जाणारे सण== |
==साजरे केले जाणारे सण== |
||
* आषाढी अमावास्येला दिव्याची अमावास्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका एका दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. |
|||
* ''गटारी'' अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा [[श्रावण]] महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे. |
* ''गटारी'' अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा [[श्रावण]] महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे. |
२१:५६, २५ जुलै २०११ ची आवृत्ती
आषाढ अमावस्या ही आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.
साजरे केले जाणारे सण
- आषाढी अमावास्येला दिव्याची अमावास्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका एका दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.
- गटारी अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.