"ओतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ओतूर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका |जुन्नर तालुक्यातील]] [[मांडवी नदी]] काठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. <ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक |
'''ओतूर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका |जुन्नर तालुक्यातील]] [[मांडवी नदी]] काठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. <ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref> या गावाजवळून [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथे [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] [[लेण्याद्री]] हे मंदिर ९ किलोमीटरवर, तर ओझरचे विघ्नेश्वर मंदीर ८ किलोमीटरवर आहे. [[शिवनेरी]] किल्ला ओतूरहून २० किलोमीटरवर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे. |
||
==कपर्दिकेश्वराचे मंदिर== |
==कपर्दिकेश्वराचे मंदिर== |
||
कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या [[मांडवी नदी]]त ते धुवून घेतले जातात आणि मंदिराच्या गाभार्यात त्या तांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार करतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. हे करणार्या मंदिराच्या पुजार्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्भुत समजली जाते. |
|||
यात्रेच्या दिवशी |
यात्रेच्या दिवशी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात |
||
==प्रसिद्ध व्यक्ती== |
==प्रसिद्ध व्यक्ती== |
||
*संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज |
*संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज |
||
ओतूर येथे संत तुकाराम महाराजांचे |
ओतूर येथे, संत तुकाराम महाराजांचे गुरू<ref>[http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2011_05_08_archive.html दैनिक सनातन प्रभात] संकेतस्थळ दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जसे दिसले</ref> असलेले काशी क्षेत्रीचे ब्राह्मण संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज, हे त्या काळच्या उत्तमापूर (सध्याचे ओतूर) येथील मांडवी नदीच्या तीरी कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात सन १५७१ मध्ये, म्हणजे ४४० वर्षांपूर्वी समाधिस्त झाले होते.<ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोक्सत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref> |
||
श्री चैतन्य महाराजांनी समाधीनंतर साठ वर्षांनी देहूच्या तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन उत्तमापुरीस |
श्री चैतन्य महाराजांनी समाधीनंतर साठ वर्षांनी, देहूच्या तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन उत्तमापुरीस भेटीस बोलावले व राम-कृष्ण-हरी हा मंत्र देऊन वारकरी पंथाची पताका घेऊन पंथाचा प्रचार महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वदूर करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कृपेमुळे श्रीसंत तुकाराम महाराजांना संत शिरोमणी जगदगुरु ही ख्याती मिळवून दिल्याची कथा सांगितली जाते.<ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref> |
||
*अनिल अवचट |
*अनिल अवचट |
||
मराठी पत्रकार व साहित्यिक [[अनिल अवचट]] यांचे हे जन्मगाव आहे. |
मराठी पत्रकार व साहित्यिक [[अनिल अवचट]] यांचे हे जन्मगाव आहे. |
||
== |
==शैक्षणिक संस्था== |
||
*चैतन्य |
*चैतन्य विद्यालय |
||
*सावित्रीबाई फुले कन्या शाळा |
*सावित्रीबाई फुले कन्या शाळा |
||
*श्री गाडगे महाराज संस्थानचे गाडगे महाराज |
*श्री गाडगे महाराज संस्थानचे गाडगे महाराज विद्यालय |
||
*अण्णासाहेब वाघिरे कला विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय |
*अण्णासाहेब वाघिरे कला विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय |
||
*शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय |
*शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय |
||
==शेती== |
==शेती== |
||
या गावात |
या गावात आधुनिक पद्धतीने कांद्याचे उत्पादन आणि साठवणूक केली जाते. केळी, ऊस इत्यादी बागायती पिके घेतली जातात. पंचायत समितीचा बाजार असून २५ किलोमीटर परिसरातील शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी येथे येतात. |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
१३:४३, १८ जुलै २०११ ची आवृत्ती
ओतूर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांडवी नदी काठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. [१] या गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथे अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे मंदिर ९ किलोमीटरवर, तर ओझरचे विघ्नेश्वर मंदीर ८ किलोमीटरवर आहे. शिवनेरी किल्ला ओतूरहून २० किलोमीटरवर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे.
कपर्दिकेश्वराचे मंदिर
कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या मांडवी नदीत ते धुवून घेतले जातात आणि मंदिराच्या गाभार्यात त्या तांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार करतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. हे करणार्या मंदिराच्या पुजार्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्भुत समजली जाते.
यात्रेच्या दिवशी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात
प्रसिद्ध व्यक्ती
- संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज
ओतूर येथे, संत तुकाराम महाराजांचे गुरू[२] असलेले काशी क्षेत्रीचे ब्राह्मण संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज, हे त्या काळच्या उत्तमापूर (सध्याचे ओतूर) येथील मांडवी नदीच्या तीरी कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात सन १५७१ मध्ये, म्हणजे ४४० वर्षांपूर्वी समाधिस्त झाले होते.[३]
श्री चैतन्य महाराजांनी समाधीनंतर साठ वर्षांनी, देहूच्या तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन उत्तमापुरीस भेटीस बोलावले व राम-कृष्ण-हरी हा मंत्र देऊन वारकरी पंथाची पताका घेऊन पंथाचा प्रचार महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वदूर करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कृपेमुळे श्रीसंत तुकाराम महाराजांना संत शिरोमणी जगदगुरु ही ख्याती मिळवून दिल्याची कथा सांगितली जाते.[४]
- अनिल अवचट
मराठी पत्रकार व साहित्यिक अनिल अवचट यांचे हे जन्मगाव आहे.
शैक्षणिक संस्था
- चैतन्य विद्यालय
- सावित्रीबाई फुले कन्या शाळा
- श्री गाडगे महाराज संस्थानचे गाडगे महाराज विद्यालय
- अण्णासाहेब वाघिरे कला विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय
- शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय
शेती
या गावात आधुनिक पद्धतीने कांद्याचे उत्पादन आणि साठवणूक केली जाते. केळी, ऊस इत्यादी बागायती पिके घेतली जातात. पंचायत समितीचा बाजार असून २५ किलोमीटर परिसरातील शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी येथे येतात.
संदर्भ
- ^ दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले
- ^ दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जसे दिसले
- ^ दैनिक लोक्सत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले
- ^ दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले