Jump to content

"नवरत्‍ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Navaratna-ring.jpg|right|thumb|नवरत्नांनी जडलेली सोन्याची अंगठी]]
[[चित्र:Navaratna-ring.jpg|right|thumb|नवरत्नांनी जडलेली सोन्याची अंगठी]]
पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्‍ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्‍नांना भारतीय [[ज्योतिषशास्त्रा]]त अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्‍नांचा उल्लेख '''नवरत्‍ने''' असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणार्‍या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्‍न वापरण्याचा सल्ला देतात. ज्योतिषी चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांना नवग्रह मानतात.
'''नवरत्ने''' ही प्रुथ्वीवर सापडणारी ९ मौल्यवान रत्ने आहेत. ह्या रत्नांना भारतीय [[ज्योतिषशास्त्रा]]त अनन्यसाधाराण महत्त्व आहे. नवग्रहांच्या गती व कोप बॅलन्स करण्यासाठी{{मराठी शब्द सुचवा}} नवरत्नांचा वापर केला जातो.
==नवरत्‍ने==

खालील रत्‍नांचा नवरत्‍नांमध्ये समावेश होतो.
==नवरत्ने==
खालील रत्नांचा नवरत्नांमध्ये समावेश होतो.
===मोती (Pearl)===
===मोती (Pearl)===
[[चित्र:PerlmuttAusst.jpg|right|thumb|200 px|मोती]]
[[चित्र:PerlmuttAusst.jpg|right|thumb|200 px|मोती]]
मोती समुद्रात राहणार्‍या विशिष्ट प्रकारच्या कालवाच्या शिंपल्यामध्ये नैसर्गिकरित्या तयार होतो. तो मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो<ref>http://www.loksatta.com/lokprabha/20040423/lpdagine01.htm</ref>. या शिंपल्यामध्ये घुसलेल्या कणाभोवती शिंपल्यातील जीव एका विशिष्ट पदार्थाचे थर चढवतो. असे थर जमा होऊन जी गोळी बनते त्यालाच मोती असे म्हणतात. नैसर्गिकरित्या समुद्रात तयार होणारे मोती अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान मानले जातात. नैसर्गिक मोती रंगाने श्वेत (पांढरा) असतो. [[चंद्र]] ग्रह हा मोत्याचा स्वामी आहे.
समुद्रात राहणार्‍या विशिष्ट प्रकारच्या कालवाच्या शिंपल्यामध्ये मोती नैसर्गिकरीत्या तयार होतो. तो मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो<ref>http://www.loksatta.com/lokprabha/20040423/lpdagine01.htm</ref>. या शिंपल्यामध्ये घुसलेल्या कणाभोवती शिंपल्यातील जीव एका खास पदार्थाचे थर चढवतो. असे थर जमा होऊन जी गोळी बनते तिलाच मोती असे म्हणतात. नैसर्गिकरीत्या समुद्रात तयार होणारे मोती अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान मानले जातात. नैसर्गिक मोती रंगाने श्वेत (पांढरा) असतो. [[चंद्र]] ग्रह हा मोत्याचा स्वामी आहे.


===पोवळे (Red Coral)===
===पोवळे (Red Coral)===
ओळ ३२: ओळ ३१:
[[चित्र:Logansapphire.jpg|right|thumb|200 px|नीलम]]
[[चित्र:Logansapphire.jpg|right|thumb|200 px|नीलम]]


==नवरत्ने व नवग्रह<ref>http://www.p-g-a.org/9gems.html</ref>==
==नवरत्‍ने व नवग्रह<ref>http://www.p-g-a.org/9gems.html</ref>==
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-
! रत्‍न
! रत्न
! स्वामी ग्रह
! स्वामी ग्रह
|-
|-
ओळ ५१: ओळ ५०:
|-
|-
| गोमेद
| गोमेद
| [[राहु]]
| [[राहू]]
|-
|-
| माणिक
| माणिक
| [[सूर्य]]
| [[रवि]]
|-
|-
| हिरा
| हिरा
ओळ ६०: ओळ ५९:
|-
|-
| पाचू
| पाचू
| [[गुरु]]
| [[गुरू]]
|-
|-
| नीलम
| नीलम

१८:२९, २७ मे २०१० ची आवृत्ती

नवरत्नांनी जडलेली सोन्याची अंगठी

पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्‍ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्‍नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्‍नांचा उल्लेख नवरत्‍ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणार्‍या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्‍न वापरण्याचा सल्ला देतात. ज्योतिषी चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांना नवग्रह मानतात.

नवरत्‍ने

खालील रत्‍नांचा नवरत्‍नांमध्ये समावेश होतो.

मोती (Pearl)

मोती

समुद्रात राहणार्‍या विशिष्ट प्रकारच्या कालवाच्या शिंपल्यामध्ये मोती नैसर्गिकरीत्या तयार होतो. तो मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो[]. या शिंपल्यामध्ये घुसलेल्या कणाभोवती शिंपल्यातील जीव एका खास पदार्थाचे थर चढवतो. असे थर जमा होऊन जी गोळी बनते तिलाच मोती असे म्हणतात. नैसर्गिकरीत्या समुद्रात तयार होणारे मोती अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान मानले जातात. नैसर्गिक मोती रंगाने श्वेत (पांढरा) असतो. चंद्र ग्रह हा मोत्याचा स्वामी आहे.

पोवळे (Red Coral)

लाल पोवळे

लसण्या (Cat's Eye)

लसण्या

पुष्कराज (Yellow Sapphire)

पुष्कराज

गोमेद (Hessonite)

गोमेद

माणिक (Ruby)

माणिक

हिरा (Diamond)

हिरा

पाचू (Emerald)

पाचू

नीलम (Blue Sapphire)

नीलम

नवरत्‍ने व नवग्रह[]

रत्‍न स्वामी ग्रह
मोती चंद्र
पोवळे मंगळ
लसण्या केतू
पुष्कराज बुध
गोमेद राहू
माणिक रवि
हिरा शुक्र
पाचू गुरू
नीलम शनी

संदर्भ