Jump to content

"सदस्य चर्चा:KiranBOT II/typos" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो experiment, replaced: पोलीसा → पोलिसा (2)
undo bot experiment
खूणपताका: उलटविले
ओळ १३४: ओळ १३४:
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. [[शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१|शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१]]
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. [[शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१|शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१]]


पोलिसा > पोलिसा
पोलीसा > पोलिसा


"पोलिस " > "पोलीस " (note the space at the end of the word)
"पोलिस " > "पोलीस " (note the space at the end of the word)
ओळ १४४: ओळ १४४:
:{{ping|Shantanuo}} मला नुकताच ह्यासारखा एक अनुभव केनिया → केन्या बदल करतांना आला ([[special:diff/2048160]]). तिथे "हर्केनिया" चे "हर्केन्या" असा बदल झाला. लक्ष देऊन बघितल्यास असे दिसते कि (तांत्रिक दृष्ट्या, व्याकरणाप्रमाणे नाही) "हर्केनिया" हा "ह+र + ्+केनिया " असा लिहिल्या जातो. त्याचप्रमाणे "पोलिसा" हा शब्द "पोलिस+अ" असा लिहिला जातो. मराठी मध्ये regular expressions कसे वापरावे किंवा ते खरंच काम करतील किंवा नाही, याची मला खात्री नाही. भरपूर ठिकाणी आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). ह्याव्यतिरिक्त दुसरा काही उपाय अजून तरी सुचत नाहीये. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १८:१०, २१ मार्च २०२२ (IST)
:{{ping|Shantanuo}} मला नुकताच ह्यासारखा एक अनुभव केनिया → केन्या बदल करतांना आला ([[special:diff/2048160]]). तिथे "हर्केनिया" चे "हर्केन्या" असा बदल झाला. लक्ष देऊन बघितल्यास असे दिसते कि (तांत्रिक दृष्ट्या, व्याकरणाप्रमाणे नाही) "हर्केनिया" हा "ह+र + ्+केनिया " असा लिहिल्या जातो. त्याचप्रमाणे "पोलिसा" हा शब्द "पोलिस+अ" असा लिहिला जातो. मराठी मध्ये regular expressions कसे वापरावे किंवा ते खरंच काम करतील किंवा नाही, याची मला खात्री नाही. भरपूर ठिकाणी आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). ह्याव्यतिरिक्त दुसरा काही उपाय अजून तरी सुचत नाहीये. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १८:१०, २१ मार्च २०२२ (IST)


:: आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). तसे केले तर केनियाची सामान्यरूपे तशीच राहतील. म्हणजे “भारताने केनियाला हरविले” हे वाक्य "भारताने केन्याला हरविले” असे होणार नाही. पण "भारताविरुद्ध केनिया विजयी” हे वाक्य "भारताविरुद्ध केन्या विजयी” असे बदलले जाईल. असे केले की काही ठिकाणी "केनिया” तर काही ठिकाणी "केन्या” दिसेल - त्याने गोंधळात अधिक वाढ होईल व ते प्रमाण लेखनाच्या दृष्टीने देखील चुकीचे ठरेल. करायचे तर '''सर्व ठिकाणी''' केनियाचे केन्या करा नाहीतर ते तसेच ठेवा. केनिया बदलताना हर्केनिया चे हर्केन्या झाले ही अपवादात्मक चूक होती. त्यासाठी हवे तर "हर्केन्या - हर्केनिया" अशी एक रिव्हर्स एंट्री टाका. अशी दोन-चार पानेच आहेत. या व्यतिरिक्त इतर काही अपवादात्मक शब्द वापरलेले गेलेले नाहीत. त्यामुळे पोलिसा > पोलिसा हा बदल देखील निश्चिंतपणे करू शकता. [[https://shantanuo.livejournal.com/103367.html या पानावर]] दिलेल्या लिनक्स कमांडने आपण ही खात्री करून घेऊ शकता. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ११:२०, २२ मार्च २०२२ (IST)
:: आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). तसे केले तर केनियाची सामान्यरूपे तशीच राहतील. म्हणजे “भारताने केनियाला हरविले” हे वाक्य "भारताने केन्याला हरविले” असे होणार नाही. पण "भारताविरुद्ध केनिया विजयी” हे वाक्य "भारताविरुद्ध केन्या विजयी” असे बदलले जाईल. असे केले की काही ठिकाणी "केनिया” तर काही ठिकाणी "केन्या” दिसेल - त्याने गोंधळात अधिक वाढ होईल व ते प्रमाण लेखनाच्या दृष्टीने देखील चुकीचे ठरेल. करायचे तर '''सर्व ठिकाणी''' केनियाचे केन्या करा नाहीतर ते तसेच ठेवा. केनिया बदलताना हर्केनिया चे हर्केन्या झाले ही अपवादात्मक चूक होती. त्यासाठी हवे तर "हर्केन्या - हर्केनिया" अशी एक रिव्हर्स एंट्री टाका. अशी दोन-चार पानेच आहेत. या व्यतिरिक्त इतर काही अपवादात्मक शब्द वापरलेले गेलेले नाहीत. त्यामुळे पोलीसा > पोलिसा हा बदल देखील निश्चिंतपणे करू शकता. [[https://shantanuo.livejournal.com/103367.html या पानावर]] दिलेल्या लिनक्स कमांडने आपण ही खात्री करून घेऊ शकता. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ११:२०, २२ मार्च २०२२ (IST)
:::{{ping|Shantanuo}} मी हर्केनिया लेखावर {{tl|nobots}} साचा टाकला, व लेखाला माझ्या watchlist मध्ये टाकले. हा मला सगळ्यात साधा पर्याय वाटला. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ००:३४, २५ मार्च २०२२ (IST)
:::{{ping|Shantanuo}} मी हर्केनिया लेखावर {{tl|nobots}} साचा टाकला, व लेखाला माझ्या watchlist मध्ये टाकले. हा मला सगळ्यात साधा पर्याय वाटला. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ००:३४, २५ मार्च २०२२ (IST)



००:२६, २६ मार्च २०२२ ची आवृत्ती

उभे अथवा आडवे जोडाक्षर

रत्‍नागिरी  > आडवे जोडाक्षर

रत्नागिरी > उभे जोडाक्षर


यातील नेमके कोणते बरोबर आहे?

दोन्ही पद्धतीने लिहिणे शक्य असले तरी माझ्या मते एकच पद्धत ठेवावी. रत्‍नागिरी असे लिहायला कठीण वाटले तरी वाचायला सोपे जाते म्हणून ते ठेवावे असे मला वाटते. ~~~~ Shantanuo (चर्चा) १०:४९, ९ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

झिरो विड्थ नॉन जॉईनर 200c काढून टाकावा

स्तोत्रम्‌ - या शब्दात झिरो विड्थ नॉन जॉईनर \u200c अगदी शेवटी "म" चा पाय मोडण्यासाठी वापरला आहे. तो बरोबर आहे.

रिझॉर्ट्\u200cस - या शब्दात तो "स" च्या आधी येतो, तो चुकीचा आहे. कारण झिरो विड्थ नॉन जॉईनर न वापरता देखील तो शब्द तसाच दिसेलः रिझॉर्ट्स

म्हणजेच झिरो विड्थ नॉन जॉईनर नंतर स्पेस, एंटर मार्क किंवा दंड चिन्ह । आले तर ठीक, नाही तर झिरो विड्थ जॉईनरचा उपयोग नाही तो काढून टाकावा. मला वाटते त्यासाठी रेग्युलर एक्स्प्रेशन वापरावे लागेल.

Shantanuo (चर्चा) ११:४१, ९ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

कॉंग्रेस शब्दाची फोड

काँग्रेस > कॉंग्रेस  ( क + ा + ँ > क + ॉ + ं )

कॉम्रेड या शब्दातील 'कॉ' तर लॉजिक शब्दातील 'लॉ' ही दोन-दोन बाईटची (ल + ॉ / क + ॉ) अक्षरे आहेत. ती तीन बाईटमध्ये (क + ा + ऍ) अशी लिहू नयेत. वर दिलेल्या 'कॉंग्रेस' या शब्दामध्ये दोन्ही बाजूंना तीन बाईट आहेत. सर्व टंकात पहिला शब्द अगदी बरोबर दिसतो. तर काही टंकात दुसरा शब्द नीट दिसत नाही. पण तसे असले तरी देखील दुसरा पर्यायच बरोबर ठरवावा कारण तसे पाहिले तर 'कॉ' वर अनुस्वार म्हणजेच 'कॉं' असा क्रम बरोबर आहे. शब्द नीट वाचता येणे हा एकच निकष ठेवला तर मात्र पहिला शब्द बरोबर आहे. Shantanuo (चर्चा) १३:२१, २० फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

अनिर्णीत / अनिर्णित

अनिर्णीत > अनिर्णित (जाणकारांचा निर्णय अपेक्षित)

अनिर्णित > अनिर्णीत | माझ्या मते असा बदल करणे योग्य आहे. ह्रस्व शब्द चूक असून तो दीर्घ असावा. Shantanuo (चर्चा) ०८:२०, २ मार्च २०२२ (IST)[reply]

नेहमी चुकणारे शब्द

खाली दिलेल्या शब्दातील जे योग्य वाटतील ते स्वीकारून बॉटद्वारे बदलावे.

  1. आक्टोबर > ऑक्टोबर
  2. उन्हाळयात > उन्हाळ्यात
  3. एकुण > एकूण
  4. एरलाइन्स > एअरलाइन्स
  5. करुन > करून
  6. किनार्याची > किनाऱ्याची
  7. गुरु > गुरू
  8. चीत्रकाम्या > चित्रकाम्या
  9. ठेउन > ठेवून
  10. प्रामाणिकरण > प्रमाणीकरण
  11. फेब्रवारी > फेब्रुवारी
  12. बद्दलुन > बदलून
  13. भाषातील > भाषांतील
  14. वरुन > वरून
  15. वापरु > वापरू
  16. वापरुन > वापरून
  17. विवीध > विविध
  18. विशेषत: > विशेषतः
  19. विष्णु > विष्णू
  20. सांगकाम्याद्वारेसफाई > सांगकाम्याद्वारे सफाई
  21. सुरवात > सुरुवात
  22. सुरु > सुरू
  23. सोव्हियेत > सोव्हिएत
  24. स्थानांतरीत > स्थानांतरित
—unigned comment added by Shantanuo

इंग्रजी विसर्ग बदलून देवनागरी करणे

change the english colon to devanagari colon in these words. The words look same but are totally different! :)

  1. अंत: > अंतः
  2. अक्षरश: > अक्षरशः
  3. अध: > अधः
  4. इत: > इतः
  5. इतस्तत: > इतस्ततः
  6. उ: > उः
  7. उं: > उंः
  8. उच्चै: > उच्चैः
  9. उभयत: > उभयतः
  10. उष: > उषः
  11. क: > कः
  12. चतु: > चतुः
  13. छंद: > छंदः
  14. छि: > छिः
  15. छु: > छुः
  16. तप: > तपः
  17. तेज: > तेजः
  18. थु: > थुः
  19. दु: > दुः
  20. नि: > निः
  21. परिणामत: > परिणामतः
  22. पुन: > पुनः
  23. पुर: > पुरः
  24. प्रात: > प्रातः
  25. बहि: > बहिः
  26. बहुश: > बहुशः
  27. मन: > मनः
  28. य: > यः
  29. यश: > यशः
  30. रज: > रजः
  31. वक्ष: > वक्षः
  32. वस्तुत: > वस्तुतः
  33. विशेषत: > विशेषतः
  34. व्यक्तिश: > व्यक्तिशः
  35. शब्दश: > शब्दशः
  36. संपूर्णत: > संपूर्णतः
  37. सद्य: > सद्यः
  38. स्वत: > स्वतः
  39. स्वभावत: > स्वभावतः
  40. हु: > हुः
  41. अंतिमत: > अंतिमतः
  42. अंशत: > अंशतः
  43. तप: > तपः
  44. पूर्णत: > पूर्णतः
—unigned comment added by Shantanuo

काही आवश्यक बदल

A) ११ व १२ क्रमांकाचा शब्द चूक असून तो ऱ्हस्व पाहिजे सुरुवात असा.

11 सुरूआत → सुरूवात → सुरुवात

12 सुरुआत → सुरूवात → सुरुवात

B) २२ क्रमांकाचा ठेवून हा शब्द बरोबर आहे कारण मूळ क्रियापद ठेवणे असे असेल तर व चा ऊ होणार नाही.

22 ठेवून → ठेऊन → ठेवून

C) ४३ व ४४ क्रमांकाचे शब्द सर्व पानांवर बदललेले आहेत का?

43 र्‍य > ऱ्य (र + ् + \u200D + य) > (ऱ + ् + य)

44 र्‍ह > ऱ्ह (र + ् + \u200d + ह) > (ऱ + ् + ह)

उदाहरणार्थ कोहिमाची_लढाई आणि कोल्हापूर या दोन पानांवर 'सहकार्‍यांचा' असा जो चुकीचा शब्द आहे तो 'सहकाऱ्यांचा' असा बदललेला नाही. असे आणखी बरेच शब्द आहेत ज्यात युनिकोड 200D आहे तो काढून नुक्ताधारी र टाकायला हवा. युनिकोडच्या नियमाप्रमाणे ऱ्य आणि ऱ्ह साठी जॉईनर न वापरता नुक्ताधारी र वापरायचा आहे. बऱ्याच लोकांच्या मते हे चूक असले तरी युनिकोडचा नियमच तसा आहे. तो पाळायला हवा असे मला वाटते.

Shantanuo (चर्चा) १०:१६, ४ मार्च २०२२ (IST)[reply]

Corrections as per Rule 8.1

उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१

पोलीसा > पोलिसा

"पोलिस " > "पोलीस " (note the space at the end of the word)

More info: http://shabdasampada.blogspot.com/2022/03/blog-post.html

Shantanuo (चर्चा) ११:४९, २० मार्च २०२२ (IST)[reply]

@Shantanuo: मला नुकताच ह्यासारखा एक अनुभव केनिया → केन्या बदल करतांना आला (special:diff/2048160). तिथे "हर्केनिया" चे "हर्केन्या" असा बदल झाला. लक्ष देऊन बघितल्यास असे दिसते कि (तांत्रिक दृष्ट्या, व्याकरणाप्रमाणे नाही) "हर्केनिया" हा "ह+र + ्+केनिया " असा लिहिल्या जातो. त्याचप्रमाणे "पोलिसा" हा शब्द "पोलिस+अ" असा लिहिला जातो. मराठी मध्ये regular expressions कसे वापरावे किंवा ते खरंच काम करतील किंवा नाही, याची मला खात्री नाही. भरपूर ठिकाणी आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). ह्याव्यतिरिक्त दुसरा काही उपाय अजून तरी सुचत नाहीये. —usernamekiran (talk) १८:१०, २१ मार्च २०२२ (IST)[reply]
आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). तसे केले तर केनियाची सामान्यरूपे तशीच राहतील. म्हणजे “भारताने केनियाला हरविले” हे वाक्य "भारताने केन्याला हरविले” असे होणार नाही. पण "भारताविरुद्ध केनिया विजयी” हे वाक्य "भारताविरुद्ध केन्या विजयी” असे बदलले जाईल. असे केले की काही ठिकाणी "केनिया” तर काही ठिकाणी "केन्या” दिसेल - त्याने गोंधळात अधिक वाढ होईल व ते प्रमाण लेखनाच्या दृष्टीने देखील चुकीचे ठरेल. करायचे तर सर्व ठिकाणी केनियाचे केन्या करा नाहीतर ते तसेच ठेवा. केनिया बदलताना हर्केनिया चे हर्केन्या झाले ही अपवादात्मक चूक होती. त्यासाठी हवे तर "हर्केन्या - हर्केनिया" अशी एक रिव्हर्स एंट्री टाका. अशी दोन-चार पानेच आहेत. या व्यतिरिक्त इतर काही अपवादात्मक शब्द वापरलेले गेलेले नाहीत. त्यामुळे पोलीसा > पोलिसा हा बदल देखील निश्चिंतपणे करू शकता. [या पानावर] दिलेल्या लिनक्स कमांडने आपण ही खात्री करून घेऊ शकता. Shantanuo (चर्चा) ११:२०, २२ मार्च २०२२ (IST)[reply]
@Shantanuo: मी हर्केनिया लेखावर {{nobots}} साचा टाकला, व लेखाला माझ्या watchlist मध्ये टाकले. हा मला सगळ्यात साधा पर्याय वाटला. —usernamekiran (talk) ००:३४, २५ मार्च २०२२ (IST)[reply]

Corrections as per Rule 5.5

समासाचे पूर्वपद तत्सम ऱ्हस्वान्त असेल तर ते ऱ्हस्वान्तच लिहावे. शुद्धलेखनाचे_नियम#नियम_५.५

गुरु आणि विष्णु हे शब्द "तत्सम ऱ्हस्वान्त" असल्याने पूर्वपदावर आल्यास ऱ्हस्वान्तच लिहावे लागतात. तिथे दीर्घ करून चालणार नाही. उदा. विष्णुनारायण, विष्णुसहस्रनाम यातील ष्णु दीर्घ नाही. तसेच राजगुरुनगर, गुरुचरित्र, गुरुजी, गुरुदेव यातील रु दीर्घ नाही. परंतु कुलगुरुचे हा शब्द कुलगुरूचे असा दीर्घ हवा. कारण गुरू शब्द त्यात पूर्वपदावर नाही. पण कुलगुरुपदाचे हा शब्द कुलगुरूपदाचे असा दीर्घ नको. कारण त्यात गुरु शब्द पूर्वपदावर आहे. अशा अतरंगी नियमामुळे हे दोन शब्द बॉटद्वारे बदलणे कठीण आहे. खाली दिलेला बदल करून देखील काही शब्द मॅन्युअली बदलावे लागतील.

  • "गुरु " → "गुरू " (note the space)
  • "विष्णु " → "विष्णू " (note the space)
  • "सुरु " → "सुरू " (note the space)

नाहीतर सुरुवात, सुरुंग, नसुरुद्दीन असे शब्द तसेच तसुरुमारू, त्सुरुगाका असे परभाषेतले शब्दही बदलले जातील. तसे होऊ नये म्हणून स्पेस वापरावी. Shantanuo (चर्चा) १०:५८, २४ मार्च २०२२ (IST)[reply]

पूर्वपदावरील गुरु पहिला हवा, दीर्घ नको

खाली दिलेल्या शब्दांमध्ये गुरू हा शब्द गुरु असा असायला हवा कारण तो शब्द पूर्वपदी आहे.

  1. गुरूकुल > गुरुकुल
  2. गुरूकृपा > गुरुकृपा
  3. गुरूगीता > गुरुगीता
  4. गुरूगृह > गुरुगृह
  5. गुरूग्रंथ > गुरुग्रंथ
  6. गुरूचरित्र > गुरुचरित्र
  7. गुरूजी > गुरुजी
  8. गुरूत्व > गुरुत्व
  9. गुरूदक्षिण > गुरुदक्षिण
  10. गुरूदत्त > गुरुदत्त
  11. गुरूदेव > गुरुदेव
  12. गुरूद्वारा > गुरुद्वारा
  13. गुरूनाथ > गुरुनाथ
  14. गुरूनानक > गुरुनानक
  15. गुरूपत्‍नी > गुरुपत्‍नी
  16. गुरूपद > गुरुपद
  17. गुरूपरंपरा > गुरुपरंपरा
  18. गुरूपौर्णिमा > गुरुपौर्णिमा
  19. गुरूप्रसाद > गुरुप्रसाद
  20. गुरूमंत्र > गुरुमंत्र
  21. गुरूमहिमा > गुरुमहिमा
  22. गुरूमाउली > गुरुमाउली
  23. गुरूवार > गुरुवार
  24. गुरूशिष्य > गुरुशिष्य
  25. गुरूसिन्हा > गुरुसिन्हा
  26. राजगुरूनगर > राजगुरुनगर
  27. कुलगुरूपद > कुलगुरुपद

Shantanuo (चर्चा) ०९:३८, २५ मार्च २०२२ (IST)[reply]

@Shantanuo: मी फक्त "गुरू → गुरु" असा बदल केला असता सगळेच शब्द बदलले special:diff/2057043. आपल्याला बहुतेक regular expressions वापरावे लागतील. पण python सोबत regular expressions कशे वापरावे त्याची मला कल्पना नाही, किंवा ते मराठी सोबत खरंच काम करतील का ह्याचीही मला खात्री नाहीये. —usernamekiran (talk) ००:०९, २६ मार्च २०२२ (IST)[reply]