"मराठी भाषा दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to मराठी भाषा गौरव दिन खूणपताका: पुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदलले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) मराठी भाषा गौरव दिन ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|मराठी भाषा गौरव दिन}} |
|||
'''मराठी भाषा दिन''' किंवा '''मराठी राजभाषा दिन''' हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६०च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे घोषित करण्यात आले. तशी ती १ मे १९६० पासून होतीच. |
१४:३२, १ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती
मराठी भाषा गौरव दिन याच्याशी गल्लत करू नका.
मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६०च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे घोषित करण्यात आले. तशी ती १ मे १९६० पासून होतीच.