"आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक''' (EWS - Economically Weaker Section) हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले, आणि या आरक्षणाचा लाभ केवळ खुल्या किंवा सामान्य (open or general) प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो; [[अनुसूचित जाती]], [[अनुसूचित जमाती]] आणि [[ओबीसी]] या प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. भारतीय संसदेने १०३वी घटनादुरुस्ती करुन हा कायदा लागू केला होता.
'''आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक''' (EWS - Economically Weaker Section) हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले, आणि या आरक्षणाचा लाभ केवळ खुल्या किंवा सामान्य (open or general) प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो; [[अनुसूचित जाती]], [[अनुसूचित जमाती]] आणि [[ओबीसी]] या प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-54359165|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> २०१९ मध्ये, भारतीय संसदेने १०३वी घटनादुरुस्ती करुन हा कायदा लागू केला होता.


ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असाही निकष आहे. तसेच घर कसे असावे, याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत.
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असाही निकष आहे. तसेच घर कसे असावे, याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-54359165|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>


ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळे भारतातील एकूण आरक्षण हे 59.5 टक्के झाले आहे.
ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळे भारतातील एकूण आरक्षण हे 59.5 टक्के झाले आहे.
ओळ १०: ओळ १०:
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 10 %
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 10 %


केंद्रीय स्तरावर आणि सर्व राज्यांमध्ये हे आरक्षण लागू आहे. महाराष्ट्रात आता 62 टक्के आरक्षण आहे. 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण अवैध ठरवले, त्यानंतर यास वर्षी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले गेले.
केंद्रीय स्तरावर आणि सर्व राज्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आरक्षण लागू आहे. महाराष्ट्रात आता 62 टक्के आरक्षण आहे. 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने [[मराठा आरक्षण|मराठ्यांना दिलेले आरक्षण]] अवैध ठरवले, त्यानंतर यास वर्षी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले गेले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-54359165|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>

१०:०८, १५ जून २०२१ ची आवृत्ती

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS - Economically Weaker Section) हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले, आणि या आरक्षणाचा लाभ केवळ खुल्या किंवा सामान्य (open or general) प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो; अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.[१] २०१९ मध्ये, भारतीय संसदेने १०३वी घटनादुरुस्ती करुन हा कायदा लागू केला होता.

ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असाही निकष आहे. तसेच घर कसे असावे, याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत.[२]

ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळे भारतातील एकूण आरक्षण हे 59.5 टक्के झाले आहे.

  • अनुसूचित जाती (SC) - 15 %
  • अनुसूचित जमाती (ST) - 7.5 %
  • इतर मागास वर्ग (OBC) - 27 %
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 10 %

केंद्रीय स्तरावर आणि सर्व राज्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आरक्षण लागू आहे. महाराष्ट्रात आता 62 टक्के आरक्षण आहे. 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण अवैध ठरवले, त्यानंतर यास वर्षी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले गेले.[३]

  1. ^ "BBC News मराठी".
  2. ^ "BBC News मराठी".
  3. ^ "BBC News मराठी".