"उषा जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Usha Jadhav Premiere of The World Before Her.jpg|thumb|उषा जाधव]] |
[[File:Usha Jadhav Premiere of The World Before Her.jpg|thumb|उषा जाधव]] |
||
'''उषा जाधव''' ही एक [[भारत|भारतीय]] चित्रपट अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. २०१२च्या [[मराठी चलचित्रपट|मराठी चित्रपट]] ''[[धग (चित्रपट)|धग]]'' मधील भूमिकेसाठी ती परिचित आहे. तिच्यात तिला २०१२च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री|सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा]] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. |
'''उषा जाधव''' ही एक [[भारत|भारतीय]] चित्रपट अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. २०१२च्या [[मराठी चलचित्रपट|मराठी चित्रपट]] ''[[धग (चित्रपट)|धग]]'' मधील भूमिकेसाठी ती परिचित आहे. तिच्यात तिला २०१२च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री|सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा]] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. |
||
उषा जाधव ह्या [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना]] प्रेरणास्थान मानतात. त्या म्हणाल्या की, "आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आहे. पण त्या काळात स्त्रियांना दुय्यम समजले जात असताना बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केलेले कार्य खूप महत्त्वाचे आहे आणि माझ्यासाठी ते खूप प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना विविध कायदेशीर अधिकार प्राप्त करून दिले आहेत तसेच त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार घटनेद्वारे त्यांनी मिळवून दिला. त्यांनी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या विविध अत्याचारांविरोधात देखील आवाज उठवला होता. त्यांनी जो समानतेचा संदेश जगाला दिला आहे, मीही त्याचे पालन करते आणि आपण सर्वांनी सुद्धा त्याचे पालन केले पाहिजे. यामुळे बाबासाहेब हे माझे आदर्श आहेत".<ref>https://www.maxmaharashtra.com/amp/max-woman/national-award-winner-actress-usha-jadhav-speaks-on-the-occasion-of-ambedkar-jayanti/81902/</ref><ref>https://www.maxwoman.in/videos/national-award-winner-actress-usha-jadhav-speaks-on-the-occasion-of-ambedkar-jayanti/12053/</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-national-award-winner-actress-usha-jadhav-interview-4442947-NOR.html</ref> |
|||
[[वर्ग:आंबेडकरवादी]] |
[[वर्ग:आंबेडकरवादी]] |
१६:१९, १९ मार्च २०२१ ची आवृत्ती
उषा जाधव ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. २०१२च्या मराठी चित्रपट धग मधील भूमिकेसाठी ती परिचित आहे. तिच्यात तिला २०१२च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
उषा जाधव ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान मानतात. त्या म्हणाल्या की, "आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आहे. पण त्या काळात स्त्रियांना दुय्यम समजले जात असताना बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केलेले कार्य खूप महत्त्वाचे आहे आणि माझ्यासाठी ते खूप प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना विविध कायदेशीर अधिकार प्राप्त करून दिले आहेत तसेच त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार घटनेद्वारे त्यांनी मिळवून दिला. त्यांनी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या विविध अत्याचारांविरोधात देखील आवाज उठवला होता. त्यांनी जो समानतेचा संदेश जगाला दिला आहे, मीही त्याचे पालन करते आणि आपण सर्वांनी सुद्धा त्याचे पालन केले पाहिजे. यामुळे बाबासाहेब हे माझे आदर्श आहेत".[१][२][३]
- ^ https://www.maxmaharashtra.com/amp/max-woman/national-award-winner-actress-usha-jadhav-speaks-on-the-occasion-of-ambedkar-jayanti/81902/
- ^ https://www.maxwoman.in/videos/national-award-winner-actress-usha-jadhav-speaks-on-the-occasion-of-ambedkar-jayanti/12053/
- ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-national-award-winner-actress-usha-jadhav-interview-4442947-NOR.html