Jump to content

"अर्जुन डांगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
संदर्भ जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''अर्जुन उमाजी डांगळे''' (जन्म: [[इ.स. १९४५]], [[मुंबई]]) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि [[मराठी]] साहित्यिक आहेत. ते [[दलित पँथर]]चे सहसंस्थापक होते. ते [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]च्या स्टेट युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. ते [[आंबेडकरी चळवळ]]ीत कार्यरत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/divakar-shejwal-article-on-hirak-mahotsav-of-dalit-literature-arjun-dangle-birthday/|title=लेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.marathisrushti.com/profiles/arjun-umaji-dangle/|title=डांगळे, अर्जुन उमाजी – profiles|language=en-US|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nashik-news/younger-generation-doesnt-have-trust-on-old-leadership-1230488/|title=आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व युवा पिढीच्या हाती देणे आवश्यक – अर्जुन डांगळे|date=2016-04-23|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-25}}</ref> त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mayday.leftword.com/author/post/arjun-dangle/|title=Arjun Dangle|website=mayday.leftword.com|access-date=2021-02-25}}</ref>
'''अर्जुन उमाजी डांगळे''' (जन्म: [[इ.स. १९४५]], [[मुंबई]]) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि [[मराठी]] साहित्यिक आहेत. ते [[दलित पँथर]]चे सहसंस्थापक होते. ते [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]च्या स्टेट युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. ते [[आंबेडकरी चळवळ]]ीत कार्यरत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/divakar-shejwal-article-on-hirak-mahotsav-of-dalit-literature-arjun-dangle-birthday/|title=लेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.marathisrushti.com/profiles/arjun-umaji-dangle/|title=डांगळे, अर्जुन उमाजी – profiles|language=en-US|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nashik-news/younger-generation-doesnt-have-trust-on-old-leadership-1230488/|title=आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व युवा पिढीच्या हाती देणे आवश्यक – अर्जुन डांगळे|date=2016-04-23|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-25}}</ref> त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mayday.leftword.com/author/post/arjun-dangle/|title=Arjun Dangle|website=mayday.leftword.com|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Joshi|first=Prakash Bal|url=https://www.thehindu.com/books/when-the-subaltern-started-speaking/article19230572.ece|title=The Hindu|date=2017-07-08|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>


==पुस्तके==
==पुस्तके==

१५:०८, २५ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

अर्जुन उमाजी डांगळे (जन्म: इ.स. १९४५, मुंबई) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि मराठी साहित्यिक आहेत. ते दलित पँथरचे सहसंस्थापक होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.[][][] त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.[][]

पुस्तके

  1. दलित साहित्य : एक अभ्यास
  2. दलित विद्रोह
  3. ही बांधारची माणसं
  4. मैदानातील माणसे
  5. नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा
  6. कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य []

संदर्भ व नोंदी

  1. ^ ऑनलाईन, सामना. "लेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ "डांगळे, अर्जुन उमाजी – profiles" (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  3. ^ "आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व युवा पिढीच्या हाती देणे आवश्यक – अर्जुन डांगळे". Loksatta. 2016-04-23. 2021-02-25 रोजी पाहिले.
  4. ^ "Arjun Dangle". mayday.leftword.com. 2021-02-25 रोजी पाहिले.
  5. ^ Joshi, Prakash Bal (2017-07-08). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  6. ^ डांगळे ग्रंथ संपदा