"अर्जुन डांगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अर्जुन डांगळे''' हे [[मराठी]] लेखक आणि राजकारणी आहेत. |
'''अर्जुन डांगळे''' हे [[मराठी]] लेखक आणि राजकारणी आहेत. ते [[दलित पँथर]]चे सहसंस्थापक सुद्धा होते. ते [[आंबेडकरी चळवळ]]ीत कार्यरत आहेत. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
१४:४९, २५ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
अर्जुन डांगळे हे मराठी लेखक आणि राजकारणी आहेत. ते दलित पँथरचे सहसंस्थापक सुद्धा होते. ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.
पुस्तके
- दलित साहित्य : एक अभ्यास
- दलित विद्रोह
- ही बांधारची माणसं
- मैदानातील माणसे
- नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा
- कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य [१]