"दिज प्रथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''दिज''' ही [[पारधी]] समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रिला द्यावी लागणारी ही पावित्र्याची परीक्षा आहे. आपली पत्नी किंवा कुटुंबातील अन्य महिला हिचे परपुरुषाशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून त्या स्त्रिचा पती उकळत्या तेलात एक नाणे (₹१, ₹२, ₹५) टाकतो आणि त्या स्त्रिया ते नाणे उकळत्या तेलातून काढावे लागते. जर ते नाणे उकळत्या तेलातून काढताना स्त्रिचा हात भाजला नाही तर त्या स्त्रिला पवित्र समजले जाते, आणि जर स्त्रिचा हात भाजला तर त्या तिला अपवित्र समजले जाते. पारधी समाजातील स्त्रिला तिचे पावित्र्य सिद्ध करावे लागणारी ही एक अनिष्ट व अमानुष प्रथा आहे. |

फेब्रुवारी २०२१ मध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा (दिज) घेतल्याचा प्रकार घडला होता. |
२१:०७, २२ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
दिज ही पारधी समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रिला द्यावी लागणारी ही पावित्र्याची परीक्षा आहे. आपली पत्नी किंवा कुटुंबातील अन्य महिला हिचे परपुरुषाशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून त्या स्त्रिचा पती उकळत्या तेलात एक नाणे (₹१, ₹२, ₹५) टाकतो आणि त्या स्त्रिया ते नाणे उकळत्या तेलातून काढावे लागते. जर ते नाणे उकळत्या तेलातून काढताना स्त्रिचा हात भाजला नाही तर त्या स्त्रिला पवित्र समजले जाते, आणि जर स्त्रिचा हात भाजला तर त्या तिला अपवित्र समजले जाते. पारधी समाजातील स्त्रिला तिचे पावित्र्य सिद्ध करावे लागणारी ही एक अनिष्ट व अमानुष प्रथा आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा (दिज) घेतल्याचा प्रकार घडला होता.