Jump to content

"दिज प्रथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''दिज''' ही पारधी समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपली पत...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२१:००, २२ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

दिज ही पारधी समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपली पत्नी किंवा कुटुंबातील अन्य महिला हिचे परपुरुषाशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून त्या स्त्रिचा पती उकळत्या तेलात एक नाणे (₹१, ₹२, ₹५) टाकतो आणि त्या स्त्रिया ते नाणे उकळत्या तेलातून काढावे लागते. जर ते नाणे उकळत्या तेलातून काढताना स्त्रिचा हात भाजला नाही तर त्या स्त्रिला पवित्र समजले जाते, आणि जर स्त्रिचा हात भाजला तर त्या तिला अपवित्र समजले जाते. पारधी समाजातील स्त्रिला तिचे पावित्र्य सिद्ध करावे लागणारी ही एक अनिष्ट व अमानुष प्रथा आहे.