"जम्मू आणि काश्मीर (संस्थान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
== हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
||
* [[जम्मू आणि काश्मीर]] |
* [[जम्मू आणि काश्मीर]] |
||
* [[जम्मू आणि काश्मीर (केंद्र शासित प्रदेश)]] |
|||
* [[जम्मू आणि काश्मीर (राज्य)]] |
१८:२५, २२ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा हरिसिंग होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती.