Jump to content

"चंद्रशेखर आझाद (राजकारणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 3 bare reference(s) with reFill 2
ओळ १: ओळ १:
[[File:Chandrashekhar Azad Ravan (cropped).jpg|thumb|right|चंद्रशेखर आझाद]]
[[File:Chandrashekhar Azad Ravan (cropped).jpg|thumb|right|चंद्रशेखर आझाद]]
'''चंद्रशेखर आझाद''' उर्फ '''रावण''' हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व [[भीम आर्मी]] या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. २०१५ मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली, ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/my-son-a-dalit-revolutionary-says-bhim-army-chiefs-mother-1437081.html|title=My Son a Dalit Revolutionary, Says Bhim Army Chief's Mother|website=News18|access-date=2019-07-30}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/|title=What is the Bhim Army?|date=2018-05-18|work=The Indian Express|access-date=2018-11-24|language=en-US}}</ref> फेब्रुवारी २०२१ मध्ये, '[[टाइम (नियतकालिक)|टाइम]]' नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर आझाद यांचा समावेश केला आहे.<ref>https://maharashtratimes.com/international/international-news/bhim-army-chief-chandra-shekhar-aazad-5-indian-origin-persons-feature-in-time-magazines-list-of-100-emerging-leaders/amp_articleshow/81137052.cms</ref><ref>https://indianexpress.com/article/world/five-indian-origin-persons-indian-activist-time-100-emerging-leaders-7193702/lite/</ref><ref>https://www.thehindu.com/news/international/bhim-army-chief-chandra-shekhar-aazad-5-indian-origin-persons-feature-in-time-magazines-list-of-100-emerging-leaders/article33868083.ece/amp/</ref> भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तिंच्या कार्याचा आढावा 'टाइम'कडून घेण्यात आला होता.<ref>https://maharashtratimes.com/international/international-news/bhim-army-chief-chandra-shekhar-aazad-5-indian-origin-persons-feature-in-time-magazines-list-of-100-emerging-leaders/amp_articleshow/81137052.cms</ref>
'''चंद्रशेखर आझाद''' उर्फ '''रावण''' हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व [[भीम आर्मी]] या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. २०१५ मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली, ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/my-son-a-dalit-revolutionary-says-bhim-army-chiefs-mother-1437081.html|title=My Son a Dalit Revolutionary, Says Bhim Army Chief's Mother|website=News18|access-date=2019-07-30}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/|title=What is the Bhim Army?|date=2018-05-18|work=The Indian Express|access-date=2018-11-24|language=en-US}}</ref> फेब्रुवारी २०२१ मध्ये, '[[टाइम (नियतकालिक)|टाइम]]' नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर आझाद यांचा समावेश केला आहे.<ref name="auto">{{Cite web|url=https://maharashtratimes.com/international/international-news/bhim-army-chief-chandra-shekhar-aazad-5-indian-origin-persons-feature-in-time-magazines-list-of-100-emerging-leaders/articleshow/81137052.cms|title=‘टाइम’च्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर 'रावण'; 'या' पाच भारतीयांचाही समावेेश|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/world/five-indian-origin-persons-indian-activist-time-100-emerging-leaders-7193702/|title=Bhim Army Chief Chandrashekhar Azad in TIME magazine’s list of 100 emerging leaders|date=18 फेब्रु, 2021|website=The Indian Express}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/international/bhim-army-chief-chandra-shekhar-aazad-5-indian-origin-persons-feature-in-time-magazines-list-of-100-emerging-leaders/article33868083.ece|title=Bhim Army chief Chandra Shekhar Aazad, 5 Indian-origin persons, feature in TIME magazine's list of 100 emerging leaders|date=18 फेब्रु, 2021|via=www.thehindu.com}}</ref> भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तिंच्या कार्याचा आढावा 'टाइम'कडून घेण्यात आला होता.<ref name="auto"/>


अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध चंद्रशेखर व भीम आर्मी संघटना कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. ५ मे २०१७ रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून २०१७ च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/|title=चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा|date=2018-11-22|work=Loksatta|access-date=2018-11-24|language=mr-IN}}</ref> चंद्रशेखर आझाद यांनी १५ मार्च २०२० रोजी '[[आझाद समाज पार्टी]]'ची स्थापना केली.
अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध चंद्रशेखर व भीम आर्मी संघटना कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. ५ मे २०१७ रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून २०१७ च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/|title=चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा|date=2018-11-22|work=Loksatta|access-date=2018-11-24|language=mr-IN}}</ref> चंद्रशेखर आझाद यांनी १५ मार्च २०२० रोजी '[[आझाद समाज पार्टी]]'ची स्थापना केली.

१४:३५, २२ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. २०१५ मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली, ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[][] फेब्रुवारी २०२१ मध्ये, 'टाइम' नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर आझाद यांचा समावेश केला आहे.[][][] भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तिंच्या कार्याचा आढावा 'टाइम'कडून घेण्यात आला होता.[]

अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध चंद्रशेखर व भीम आर्मी संघटना कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. ५ मे २०१७ रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून २०१७ च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.[] चंद्रशेखर आझाद यांनी १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली.

संदर्भ

  1. ^ "My Son a Dalit Revolutionary, Says Bhim Army Chief's Mother". News18. 2019-07-30 रोजी पाहिले.
  2. ^ "What is the Bhim Army?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-11-24 रोजी पाहिले.
  3. ^ a b "'टाइम'च्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर 'रावण'; 'या' पाच भारतीयांचाही समावेेश". Maharashtra Times.
  4. ^ "Bhim Army Chief Chandrashekhar Azad in TIME magazine's list of 100 emerging leaders". The Indian Express. 18 फेब्रु, 2021. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Bhim Army chief Chandra Shekhar Aazad, 5 Indian-origin persons, feature in TIME magazine's list of 100 emerging leaders". 18 फेब्रु, 2021 – www.thehindu.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा". Loksatta. 2018-11-22. 2018-11-24 रोजी पाहिले.