"राष्ट्रीय राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
[[वर्ग:राजकारण]] |
|||
[[वर्ग:राजकीय पक्ष]] |
|||
[[वर्ग:भारतातील राजकारण]] |
|||
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]] |
|||
[[वर्ग:निवडणूक आयोग]] |
०९:४०, ९ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने खालील निकष ठरवले आहेत.[१][२][३] श[४]
- किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे अपेक्षित आहे.
- आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक असते.
- किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.