Jump to content

"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Filled in 1 bare reference(s) with reFill 2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे [[मराठी साहित्य|मराठी साहित्यिक]], विचारवंत, [[वकील]], अभ्यासक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे कार्यकर्ते होते. [[आंबेडकरी चळवळ]] पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref name="auto1">{{Cite web|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms|title=अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|website=Maharashtra Times}}</ref><ref name="auto2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>

१६:१२, १३ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

विमलसूर्य चिमणकर

मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[][][]

चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[][][] ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[]

निधन

३० सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[][][]

लेखन

चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[][][]

  • द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्यांकुर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा
  • साकेत कि अयोध्या?

संदर्भ

  1. ^ a b c "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times.
  2. ^ a b c d author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ "बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर". Divya Marathi. 2018-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
  5. ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.