"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे [[मराठी साहित्य|मराठी साहित्यिक]], विचारवंत, [[वकील]], अभ्यासक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे कार्यकर्ते होते. [[आंबेडकरी चळवळ]] पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>


चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref> ते आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref>
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात]] भाग घेतला होता. [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या]] एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref> ते [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] प्रेरणेतून [[बौद्ध]] बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref>


== निधन ==
== निधन ==

१६:०१, १३ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[१][२][३]

चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[४][५][६] ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[७]

निधन

३० सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[८][९][१०]

लेखन

चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[११][१२][१३]

  • द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्यांकुर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा
  • साकेत कि अयोध्या?

संदर्भ

  1. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  2. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  5. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  6. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  7. ^ "बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर". Divya Marathi. 2018-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
  8. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  9. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  10. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  11. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  12. ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.
  13. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.