Jump to content

"शांताबाई दाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''शांताबाई दाणी''' ([[१ जानेवारी]], [[इ.स. १९१८|१९१८]] - ??) या [[आंबेडकरवादी]] लेखिका होत्या.
'''शांताबाई दाणी''' (१९१९ - २००१) या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी व [[आंबेडकरवादी]] लेखिका होत्या.


==जीवन==
==जीवन==
शांताबाई दाणी यांचा जन्म १ जानेवारी इ.स. १९१८ साली नाशिक येथे सर्वसामान्य घरात झाला. आई कुंदाबाई दाणी अशिक्षित होत्या. परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. शांताबाईना शिक्षणाची गोडी लागली. त्यांनी बी. ए. झाल्यावर ट्रेनिंग होऊन काही वर्षे नोकरी केली. शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. दादासाहेब गायकवाड व इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने किंबहूना त्यांअधिक [[वेगवान गोलंदाज|वेगाने]] कार्य करीत शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास अगदी लीलया पार केला. १९४६ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आयोजित केलेले महिला संमेलनाचे अध्यक्षपद असो किंवा रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९५७ साली झालेली स्थापना असो किंवा दादासाहेबांनी उभारलेला भूमिहिनांचा लढा यशस्वी करणे असो शांताबाईंनी प्रत्येक आघाडी नेटाने लढविली, परंतु शांताबाईंनंतर चळवळीत सर्वस्व झोकून देणारे महिला नेतृत्व मिळाले नाही.१९४६ साली पुणे कराराच्या निषेधार्त दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते.त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत त्या सहभागी होत्या.
शांताबाई दाणी यांचा जन्म इ.स. १९१९ साली नाशिक येथे सर्वसामान्य घरात झाला. आई कुंदाबाई दाणी अशिक्षित होत्या. परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. शांताबाईना शिक्षणाची गोडी लागली. त्यांनी बी. ए. झाल्यावर ट्रेनिंग होऊन काही वर्षे नोकरी केली. शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. दादासाहेब गायकवाड व इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने किंबहूना त्यांअधिक [[वेगवान गोलंदाज|वेगाने]] कार्य करीत शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास अगदी लीलया पार केला. १९४६ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आयोजित केलेले महिला संमेलनाचे अध्यक्षपद असो किंवा रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९५७ साली झालेली स्थापना असो किंवा दादासाहेबांनी उभारलेला भूमिहिनांचा लढा यशस्वी करणे असो शांताबाईंनी प्रत्येक आघाडी नेटाने लढविली, परंतु शांताबाईंनंतर चळवळीत सर्वस्व झोकून देणारे महिला नेतृत्व मिळाले नाही.१९४६ साली पुणे कराराच्या निषेधार्त दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते.त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत त्या सहभागी होत्या.



==संदर्भ==


{{DEFAULTSORT:दाणी, शांताबाई}}
{{DEFAULTSORT:दाणी, शांताबाई}}
ओळ १२: ओळ १२:
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]]

०१:०३, २१ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

शांताबाई दाणी (१९१९ - २००१) या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी व आंबेडकरवादी लेखिका होत्या.

जीवन

शांताबाई दाणी यांचा जन्म इ.स. १९१९ साली नाशिक येथे सर्वसामान्य घरात झाला. आई कुंदाबाई दाणी अशिक्षित होत्या. परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. शांताबाईना शिक्षणाची गोडी लागली. त्यांनी बी. ए. झाल्यावर ट्रेनिंग होऊन काही वर्षे नोकरी केली. शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. दादासाहेब गायकवाड व इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने किंबहूना त्यांअधिक वेगाने कार्य करीत शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास अगदी लीलया पार केला. १९४६ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आयोजित केलेले महिला संमेलनाचे अध्यक्षपद असो किंवा रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९५७ साली झालेली स्थापना असो किंवा दादासाहेबांनी उभारलेला भूमिहिनांचा लढा यशस्वी करणे असो शांताबाईंनी प्रत्येक आघाडी नेटाने लढविली, परंतु शांताबाईंनंतर चळवळीत सर्वस्व झोकून देणारे महिला नेतृत्व मिळाले नाही.१९४६ साली पुणे कराराच्या निषेधार्त दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते.त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत त्या सहभागी होत्या.

संदर्भ