Jump to content

"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५: ओळ ३५:


== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
रोह्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत व आई अंगणवाडी मध्ये शिक्षिका आहे.

त्यांचे शालेय शिक्षण रोह्यातील मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मधील राजेंद्र माने कॉलेज मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
अभिनयाचे शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==

१३:११, १६ डिसेंबर २०२० ची आवृत्ती


संकेत कोर्लेकर
जन्म संकेत अविनाश कोर्लेकर
२९ एप्रिल, १९९४ (1994-04-29) (वय: ३०)
अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २०११ ते आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख नाटके शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे
प्रमुख चित्रपट टकाटक, आय.पी.एस.
प्रमुख टीव्ही कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा, विठू माऊली, हम बने तुम बने
वडील अविनाश कोर्लेकर
आई श्रद्धा अविनाश कोर्लेकर
धर्म हिंदू
https://mobile.twitter.com/KorlekarS

संकेत अविनाश कोर्लेकर (जन्म: २९ एप्रिल, १९९४) हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

रोह्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत व आई अंगणवाडी मध्ये शिक्षिका आहे.

त्यांचे शालेय शिक्षण रोह्यातील मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मधील राजेंद्र माने कॉलेज मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.

कारकीर्द

संकेत कोर्लेकर यांना अभिनयाचे धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी रोह्यातील स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकाविला. त्यांची सुरवात गोळाबेरीज चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ह्या मालिकेतील भिवा ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी विठू माऊली मालिकेमध्ये संत नामदेवहम बने तुम बने मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर टकाटक चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.

संदर्भ