"रणजितसिंह डिसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''रणजितसिंह डिसले''' हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/ranjit-singh-disle-zp-teacher-from-solapur-has-been-awarded-the-global-teacher-award-worth-rs-7-crore-834751|title=Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-12-03|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-12-03}}</ref> |
'''रणजितसिंह डिसले''' हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/person/|title=Ranjitsinh Disale|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref> रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/ranjit-singh-disle-zp-teacher-from-solapur-has-been-awarded-the-global-teacher-award-worth-rs-7-crore-834751|title=Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-12-03|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/person/|title=Ranjitsinh Disale|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref> |
||
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा [[ग्लोबल टीचर प्राइज]] रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref> या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> |
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा [[ग्लोबल टीचर प्राइज]] रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref> या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalteacherprize.org/person/|title=Ranjitsinh Disale|website=Varkey Foundation|language=en|access-date=2020-12-03}}</ref> |
||
याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> |
याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55176634|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> |
०१:१६, ४ डिसेंबर २०२० ची आवृत्ती
रणजितसिंह डिसले हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात.[१] रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.[२] विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.[३][४][५][६]
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.[७][८] या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.[९][१०]
याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.[११]
संदर्भ
- ^ "Ranjitsinh Disale". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "BBC News मराठी".
- ^ "सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'". Maharashtra Times. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार". Loksatta. 2020-12-03. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2020-12-03). "Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर". marathi.abplive.com. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "Ranjitsinh Disale". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'". Maharashtra Times. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार". Loksatta. 2020-12-03. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "BBC News मराठी".
- ^ "Ranjitsinh Disale". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "BBC News मराठी".