"रणजितसिंह डिसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''रणजितसिंह डिसले''' हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत ते शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref> |
'''रणजितसिंह डिसले''' हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत ते शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/ranjit-singh-disle-zp-teacher-from-solapur-has-been-awarded-the-global-teacher-award-worth-rs-7-crore-834751|title=Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-12-03|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-12-03}}</ref> |
||
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा [[ग्लोबल टीचर प्राइज]] रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. सात कोटी रक्कमेचा हा पुरस्कार आहे, आणि हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/solapur-teacher-ranjitsinh-disale-awarded-with-global-teacher-award-of-7-crore-rupees/articleshow/79550921.cms|title=सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/7-crore-global-teacher-award-to-ranjit-singh-disley-a-teacher-from-solapur-maharashtra-scj-81-2345039/|title=सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार|date=2020-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-03}}</ref> |

००:५४, ४ डिसेंबर २०२० ची आवृत्ती
रणजितसिंह डिसले हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत ते शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.[१][२][३]
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. सात कोटी रक्कमेचा हा पुरस्कार आहे, आणि हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.[४][५]
संदर्भ
- ^ "सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'". Maharashtra Times. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार". Loksatta. 2020-12-03. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2020-12-03). "Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर". marathi.abplive.com. 2020-12-03 रोजी पाहिले.