"महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Maharashtra as a Linguistic Province''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत'') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. [[महाराष्ट्र]]: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी [[भाषावार प्रांतरचना|भाषावार प्रांतरचनेच्या]] समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र [[प्रांत]] हा एकच असावा कि, [[संघराज्य]] असावा व महाराष्ट्र आणि [[मुंबई|मुंबई शहर]] या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. [[बी.सी. कांबळे]] यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Maharashtra_as_a_Linguistic_Province.html?id=kyrGvAEACAAJ&source=kp_book_description&redir_esc=y|title=Maharashtra as a Linguistic Province|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=2018-10-02|publisher=Amazon Digital Services LLC - KDP Print US|isbn=978-1-7266-4637-6|language=en}}</ref> |
'''महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Maharashtra as a Linguistic Province''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत'') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. [[महाराष्ट्र]]: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी [[भाषावार प्रांतरचना|भाषावार प्रांतरचनेच्या]] समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र [[प्रांत]] हा एकच असावा कि, [[संघराज्य]] असावा व महाराष्ट्र आणि [[मुंबई|मुंबई शहर]] या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. [[बी.सी. कांबळे]] यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Maharashtra_as_a_Linguistic_Province.html?id=kyrGvAEACAAJ&source=kp_book_description&redir_esc=y|title=Maharashtra as a Linguistic Province|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=2018-10-02|publisher=Amazon Digital Services LLC - KDP Print US|isbn=978-1-7266-4637-6|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=1QT2oec2u3oC&pg=PA143&dq=Maharashtra+as+a+Linguistic+Province&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjxxcjX9OvsAhVDxzgGHTReAbUQ6AEwBXoECAYQAg#v=onepage&q=Maharashtra%20as%20a%20Linguistic%20Province&f=false|title=Geographical Thought of Dr. B.R. Ambedkar|last=Wankhede|first=Deepak Mahadeo Rao|date=2009|publisher=Gautam Book Center|isbn=978-81-87733-88-1|language=en}}</ref> |
२२:५०, ५ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Province; मराठी: महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्र: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेच्या समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र प्रांत हा एकच असावा कि, संघराज्य असावा व महाराष्ट्र आणि मुंबई शहर या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. बी.सी. कांबळे यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.[१][२]
- ^ Ambedkar, Bhimrao Ramji (2018-10-02). Maharashtra as a Linguistic Province (इंग्रजी भाषेत). Amazon Digital Services LLC - KDP Print US. ISBN 978-1-7266-4637-6.
- ^ Wankhede, Deepak Mahadeo Rao (2009). Geographical Thought of Dr. B.R. Ambedkar (इंग्रजी भाषेत). Gautam Book Center. ISBN 978-81-87733-88-1.