"डॉ. आंबेडकर (मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''डॉ. आंबेडकर''' ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेल... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१२:१२, १६ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती
डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी जीवनचरित्रात्मक मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे.[१] ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.[२]