Jump to content

"गोविंद गोपाळ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुरुस्ती
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2409:4042:2102:8C64:408A:59FF:FECA:AA1C (चर्चा)यांची आवृत्ती 1801882 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''गोविंद गोपाळ गायकवाड''' [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथील सैनिक होते. ते जातीने [[महार]] होते त्यामुळे त्यांचा उल्लेख '''गोविंद गोपाळ महार''' असाही केला जातो. गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.<ref>http://www.maxmaharashtra.com/the-history-of-govind-gopal-mahar-is-wipe/27830/</ref>
'''गोविंद गोपाळ गायकवाड''' [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथील सैनिक होते. ते जातीने [[महार]] होते त्यामुळे त्यांचा उल्लेख '''गोविंद गोपाळ महार''' असाही केला जातो. [[औरंगजेब]]ाच्या सैन्याने [[छत्रपती संभाजी महाराज]] यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथे अंत्यसंस्कार केले. त्याच जागेवर संभाजी महाराजांची समाधी उभी केलेली आहे. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.<ref>http://www.maxmaharashtra.com/the-history-of-govind-gopal-mahar-is-wipe/27830/</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

१४:१८, १४ जुलै २०२० ची आवृत्ती

गोविंद गोपाळ गायकवाड वढू (बु.) येथील सैनिक होते. ते जातीने महार होते त्यामुळे त्यांचा उल्लेख गोविंद गोपाळ महार असाही केला जातो. औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वढू (बु.) येथे अंत्यसंस्कार केले. त्याच जागेवर संभाजी महाराजांची समाधी उभी केलेली आहे. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.[]

संदर्भ