"जोगेंद्रनाथ मंडल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |

||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Dr. Babasaheb Ambedkar with Jogendra Nath Mandal and Consitituent Assembly members.jpg|thumb|300px|right|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] (बसलेल्यांमध्ये डावीकडून दुसरे) यांच्यासोबत जोगेंद्रनाथ मंडल (बसलेल्यांमध्ये डावीकडून चौथे) आणि अन्य.<ref>https://www.forwardpress.in/2016/09/hindu-casteism-led-to-the-creation-of-east-pakistan/</ref>]] |
|||
'''जोगेंद्रनाथ मंडल''' (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक [[पाकिस्तान]] राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि [[राष्ट्रकुल परिषद|राष्ट्रकुल]] व [[काश्मीर|काश्मीर]] प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते [[बंगाल प्रांत|बंगाल]] प्रांतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचे]] ([[दलित]]) नेते होते. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना बंगाल प्रातांतून [[भारताची संविधान सभा|संविधान सभेवर]] निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. [[मोहम्मद अली जिना]] यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते [[भारत|भारतात]] परतले. |

२२:४६, १६ जून २०२० ची आवृत्ती
जोगेंद्रनाथ मंडल (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुल व काश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले.