जोगेंद्रनाथ मंडल
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
leader of dalit movement and one of the founding fathers of Pakistan | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| उच्चारणाचा श्राव्य | ⓘ | ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
| जन्म तारीख | जानेवारी २९, इ.स. १९०४ बरिशाल | ||||
| मृत्यू तारीख | ऑक्टोबर ५, इ.स. १९६८ Bangaon | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| मातृभाषा | |||||
| |||||

जोगेंद्रनाथ मंडल (२९ जानेवारी, १९०४ - ५ ऑक्टोबर, १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री आणि राष्ट्रकुल व काश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले. जोगेंद्र मण्डल हे त्यांच्या सोबत ७ लाख दलिताना घेऊन पूर्व पाकिस्तानात भाईचारा पाळायला घेऊन गेले. बालिकेपासून ४० वर्षीय हिंदू दलित स्त्रीवर काफिर म्हणून, बलात्कारित केले गेले. ह्या बाबत जोगेंद्र मंडळ स्वतः बोलले होते. शेवटी ७ लाख हिंदू दलिताना तेथेच त्यांच्या नशिबावर सोडून पाकिस्तानचा हा पहिला कायदेमंत्री भारतात परतला. भारताने हिंदू म्हणून त्याला राजाश्रय दिला. पाकिस्तानात हिंदू विरोधी, ब्राह्मण विरोधी असूनही काहीही फायदा झाला नाही. मंडळ यांच्या सोबतचे अनेक हिंदू दलित बलात्कारीत झाले. असंख्य दलितांचा धर्म बळजबरीने बदलला गेला.
संदर्भ
[संपादन]- ↑ विस्वास, A. K. Biswas एके (2016-09-29). "Hindu casteism led to the creation of East Pakistan". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.