Jump to content

"जोगेंद्रनाथ मंडल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३: ओळ ३:
[[वर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील निधन]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील निधन]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पाकिस्तानी राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:बंगाली व्यक्ती]]
[[वर्ग:बंगाली राजकारणी]]
[[वर्ग:दलित राजकारणी]]
[[वर्ग:दलित नेते]]
[[वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

२२:३६, १६ जून २०२० ची आवृत्ती

जोगेंद्रनाथ मंडल (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुलकाश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले.