"जोगेंद्रनाथ मंडल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''जोगेंद्रनाथ मंडल''' (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''जोगेंद्रनाथ मंडल''' (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुल व काश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले.
'''जोगेंद्रनाथ मंडल''' (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक [[पाकिस्तान]] राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि [[राष्ट्रकुल परिषद|राष्ट्रकुल]][[काश्‍मीर|काश्मीर]] प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते [[बंगाल प्रांत|बंगाल]] प्रांतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचे]] ([[दलित]]) नेते होते. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना बंगाल प्रातांतून [[भारताची संविधान सभा|संविधान सभेवर]] निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. [[मोहम्मद अली जिना]] यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते [[भारत|भारतात]] परतले.

२१:५१, १६ जून २०२० ची आवृत्ती

जोगेंद्रनाथ मंडल (२ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुलकाश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले.