"कबीर कला मंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |

||
ओळ १: | ओळ १: | ||
'''कबीर कला मंच''' ही एक सांस्कृतिक संस्था होती, जिची स्थापना १९९२च्या [[गुजरात दंगली]]च्या पार्श्वभूमीवर [[पुणे]], [[महाराष्ट्र]] येथे झाली. संस्थेचे कार्य [[संगीत]], [[कविता]] आणि नाट्यकलांच्या माध्यमातून जातीयविरोधी, लोकशाही समर्थनाचा संदेश देणे हे होते. यात विद्यार्थी आणि तरूण व्यावसायिकांचा समावेश होता, जे निषेध कविता सादर करत आणि झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्यावर नाटक करत. [[शीतल साठे]] या कबीर कला मंचाच्या नाट्यकला पथकातील एक प्रमुख कलाकार होत्या. |

[[वर्ग:आंबेडकरवादी संस्था व संघटना]] |
|||
[[वर्ग:नाट्यसंस्था]] |
|||
[[वर्ग:समाजकारणी संस्था]] |
२१:५८, ८ जून २०२० ची आवृत्ती
कबीर कला मंच ही एक सांस्कृतिक संस्था होती, जिची स्थापना १९९२च्या गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे, महाराष्ट्र येथे झाली. संस्थेचे कार्य संगीत, कविता आणि नाट्यकलांच्या माध्यमातून जातीयविरोधी, लोकशाही समर्थनाचा संदेश देणे हे होते. यात विद्यार्थी आणि तरूण व्यावसायिकांचा समावेश होता, जे निषेध कविता सादर करत आणि झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्यावर नाटक करत. शीतल साठे या कबीर कला मंचाच्या नाट्यकला पथकातील एक प्रमुख कलाकार होत्या.