Jump to content

"निशा परुलेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन

ओळ १: ओळ १:
'''निशा परुलेकर''' (जन्म: १९ सप्टेंबर १९७४) एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९७४ रोजी [[मुंबई]] येथे झाला होता. त्यांनी एएफएसी इंग्लिश स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या [[चेंबूर]]मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकल्या. त्या [[अभियांत्रिकी]]च्या पदवीधर आहेत.<ref>https://nettv4u.com/celebrity/hindi/movie-actress/nisha-parulekar</ref> इ.स. २०११ मध्ये ''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)|रमाबाई भिमराव आंबेडकर]]'' चित्रपटात त्यांनी [[रमाबाई आंबेडकर]]ांची भूमिका साकारली आहे.

{{विस्तार}}

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:परुलेकर, निशा]]
[[वर्ग:इ.स. १९७४ मधील जन्म]]

२०:२१, २ एप्रिल २०२० ची आवृत्ती

निशा परुलेकर (जन्म: १९ सप्टेंबर १९७४) एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९७४ रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी एएफएसी इंग्लिश स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या चेंबूरमधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकल्या. त्या अभियांत्रिकीच्या पदवीधर आहेत.[] इ.स. २०११ मध्ये रमाबाई भिमराव आंबेडकर चित्रपटात त्यांनी रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली आहे.

संदर्भ

{{DEFAULTSORT:परुलेकर, निशा]]