"सुरेंद्र पाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''सुरेंद्र पाल''' (जन्म [[सप्टेंबर २५|२५ सप्टेंबर]] [[इ.स. १९५३|१९५३]]) हे हिंदी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे एक भारतीय [[अभिनेता]] आहेत. त्यांनी ''[[महाभारत (टीव्ही मालिका)|महाभारत]]'' मालिकेत [[द्रोणाचार्य]], ''[[शक्तिमान|शक्तीमान]]'' मालिकेत तमराज किलविश, ''प्रधानमंत्री'' मालिकेत [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि ''देवो के देव: महादेव'' मालिकेत तक्ष यासारख्या प्रसिद्ध भूमिका साकारल्या आहेत.

{{DEFAULTSORT:पाल, सुरेंद्र}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

१८:५५, ३१ मार्च २०२० ची आवृत्ती

सुरेंद्र पाल (जन्म २५ सप्टेंबर १९५३) हे हिंदी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे एक भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी महाभारत मालिकेत द्रोणाचार्य, शक्तीमान मालिकेत तमराज किलविश, प्रधानमंत्री मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देवो के देव: महादेव मालिकेत तक्ष यासारख्या प्रसिद्ध भूमिका साकारल्या आहेत.