"आशालता कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]] |
|||
[[वर्ग:आंबेडकरवादी]] |
|||
[[वर्ग:मराठी लेखिका]] |
|||
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] |
|||
[[वर्ग:मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेत्या]] |
१५:४२, ३० मार्च २०२० ची आवृत्ती
आशालता कांबळे ह्या एक मराठी कवयित्री, लेखिका, समिक्षिका, वक्त्या व फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. आमची आई हे त्यांचे आत्मचरित्र आहे.[१] त्या प्राध्यापिका आहेत. इ.स. १९७८ पासून शिक्षण त्या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर इ.स. १९८० पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
लेखन साहित्य
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. 'वामनदादा कर्डक पुरस्कार', 'सोनबा येलवे पुरस्कार', 'अप्पासाहेब रणपिसे पुरस्कार', असे अनेक पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत.
- बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन –या पुस्तकास डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार तसेच कोकण मराठी साहीत्य परिषदेच्या समीक्षेसाठी दिला जाणारा 'प्रभाकर पाध्ये पुरस्कार' मिळाला आहे.
- यशोधरेची लेक (कवितासंग्रह) यामधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पादव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे.
- आमची आई (आत्मचरित्र)
- 'समर्थ स्त्रियांचा इतिहास' 'यशोधरेची लेक' मधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पादव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे.
व्याख्याने व स्तंभलेखन
त्यांनी महाराष्ट्रात अनेक प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत. तसेच राज्यपातळीवरील आणि देशपातळीवरील अनेक परिषदांमध्ये सामाजिक विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केलेले आहे. थेरीगाथा, यशोधरा, रमाई, जिजाऊ, यांच्यावरील व्याख्यानाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. दैनिक 'सम्राट' आणि दैनिक 'महानायक' मधून त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेखन सुद्धा केलेले आहे.[२]
पुरस्कार व सन्मान
- आशिया खंडातील कर्तृत्वान व्यक्तिंचा परिचय करून देणाऱ्या 'हुज- हू' या दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या २०१३ च्या अंकात लेखिका म्हणून आशालता कांबळे यांच्यै लेखनकर्तृत्वाची ओळख समाविष्ट करण्यात आलेली आहे.
- सावित्रीबाई फुले फातिमा शेख पुरस्कार'
- 'समाजभूषण पुरस्कार' '
- 'कस्तुरी महिला भूषण पुरस्कार'