"इंदिरा आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref>
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref> आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:५२, १२ मार्च २०२० ची आवृत्ती

इंदिरा विश्वासराव आठवले या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.[१][२] आठवले यांनी जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.

साहित्य

आठलेंचे काही लेखन साहित्य खालीलप्रमाणे[३]

  • आ. ह. साळुंखे यांचे साहित्य
  • नामदेव ढसाळांची कविता (कवितासंग्रह)

संदर्भ