"प्राध्यापक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: महाविद्यालयाच्या (कॉलेज) वरिष्ट अध्यापकाला सामान्यपणे '''प्राध... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
११:२७, ७ मार्च २०२० ची आवृत्ती
महाविद्यालयाच्या (कॉलेज) वरिष्ट अध्यापकाला सामान्यपणे प्राध्यापक किंवा प्रोफेसर (संक्षिप्त: प्रा. किंवा प्रो.) म्हटले जाते. परंतु एखाद्या महाविद्यालयाच्या सर्व आचार्य पदभाराचा रूपात प्राध्यापक नसतात. यामध्ये काही रीडर, काही लेक्चरर, काही असोसिएट प्रोफेसर आणि काही असिस्टेंट प्रोफेसर असतात. भारताच्या शिक्षण प्रणाली नुसार वरील सर्व पदे दर्जाच्या दृष्टीने प्राध्यापक पेक्षा खालचे असतात.