"प्रसाद जावडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२१:५३, ६ मार्च २०२० ची आवृत्ती

प्रसाद जावडे हे एक भारतीय अभिनेता आहेत. ते दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय करतात. ते एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर या हिंदी नाट्यमालिकेत भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे.[१] त्यांनी 'छिछोरे' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. जावडे एक मराठी अभिनेता आहेत.[२]

संदर्भ