"रिडल्स इन हिंदुइझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''रिडल्स इन हिंदुइझम''' (मराठी: हिंदू धर्मातील कोडे) हे डॉ. बाबासाहे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२२:०३, २८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

रिडल्स इन हिंदुइझम (मराठी: हिंदू धर्मातील कोडे) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक इंग्लिश पुस्तक आहे. इ.स. १९५६ च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.[१]

  1. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २९८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)