"वडार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→वडारवाडा: हो खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल. |
संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल. |
||
ओरिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya) / ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओरिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमी सारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे. |
|||
महाभारतात |
महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो. विहिरी खणणे, सुरुंग लावून दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे ही काम वडार समाजाची असतात. |
||
==वडारवाडा== |
==वडारवाडा== |
||
वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या |
वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावांत बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर, जालना येथे या समाजाची चांगली लोकसंख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे व बजरंगाचे पूजक म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे. वडार समाजाचा नारा जय बजरंग जय वडार हा आहे. |
||
==वडारणी== |
==वडारणी== |
||
वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या बायका |
वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या बायका पूर्वी चोळी घालीत नसत. त्या घरबसल्या दगडी जाते, उखळ, पाटा, वरवंटा तयार करणे, पाट्याला टाके मारून देणे वगैरे कामे करतात. घरोघरी हिंडून त्या जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात नवीन भांडी विकतात.त्यांची मातृभाषा तेलुगू कानडी मिश्रित एक बोलीभाषा आहे. शिवाय त्या वडारी पुरुषांबरोबर बांधकामावर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. |
||
==वडार समाजावरील पुस्तके आणि लेख== |
==वडार समाजावरील पुस्तके आणि लेख== |
||
* [http://www.pvatsaru.com/frontend/articale/show/ |
* [http://www.pvatsaru.com/frontend/articale/show/१९ वडार समाजाची आजची स्थिती] |
||
* युगशिल्पी : मागोवा वडार जमातीचा (प्राचार्य शिवमू्र्ती भांडेकर) |
* युगशिल्पी : मागोवा वडार जमातीचा (प्राचार्य शिवमू्र्ती भांडेकर) |
||
*वडार समाज परंपरा व इतिहास (वेदनाकार टी.एस.चव्हाण) |
* वडार समाज परंपरा व इतिहास (वेदनाकार टी.एस.चव्हाण) |
||
* वडार समाज आणि संस्कृती (सतीश पवार) |
* वडार समाज आणि संस्कृती (सतीश पवार) |
||
* वडार समाज : इतिहास आणि संस्कृती (भीमराव व्यंकप्पा चव्हाण) |
* वडार समाज : इतिहास आणि संस्कृती (भीमराव व्यंकप्पा चव्हाण) |
||
* वडार समाज : समाजशास्त्रीय अभ्यास (विनायक लष्कर) |
* वडार समाज : समाजशास्त्रीय अभ्यास (विनायक लष्कर) |
||
* वडार समाज (दीपक पुरी) |
* वडार समाज (दीपक पुरी) |
||
*वेदना (वेदनाकार टी.एस.चव्हाण) |
* वेदना (वेदनाकार टी.एस.चव्हाण) |
||
⚫ | |||
== |
==हेसुद्धा पहा== |
||
[[वडारी]]; [[भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]; [[ओड्र-वडार]]; [[गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज]]; [[ओड्रपीठ]] |
[[वडारी]]; [[भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]; [[ओड्र-वडार]]; [[गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज]]; [[ओड्रपीठ]] |
||
ओळ ३२: | ओळ ३३: | ||
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]] |
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]] |
||
[[वर्ग:महाराष्ट्रातील विमुक्त जाती]] |
[[वर्ग:महाराष्ट्रातील विमुक्त जाती]] |
||
⚫ |
१९:०२, २५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
वडार हा भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा आणि आध्र प्रदेश या राज्यांत राहणारा एक समाज आहे. वड्डर समाजालाच वड्ड, वडार असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवा Odra)] या शब्दाचा अपभ्रंश होवून वडार हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-वडार असा विस्तार होत गेला असा एक विचार प्रवाह आढळून येतो.
संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.
ओरिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya) / ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओरिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमी सारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे.
महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो. विहिरी खणणे, सुरुंग लावून दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे ही काम वडार समाजाची असतात.
वडारवाडा
वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावांत बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर, जालना येथे या समाजाची चांगली लोकसंख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे व बजरंगाचे पूजक म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे. वडार समाजाचा नारा जय बजरंग जय वडार हा आहे.
वडारणी
वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या बायका पूर्वी चोळी घालीत नसत. त्या घरबसल्या दगडी जाते, उखळ, पाटा, वरवंटा तयार करणे, पाट्याला टाके मारून देणे वगैरे कामे करतात. घरोघरी हिंडून त्या जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात नवीन भांडी विकतात.त्यांची मातृभाषा तेलुगू कानडी मिश्रित एक बोलीभाषा आहे. शिवाय त्या वडारी पुरुषांबरोबर बांधकामावर मजुरी करून उदरनिर्वाह करतात.
वडार समाजावरील पुस्तके आणि लेख
- वडार समाजाची आजची स्थिती
- युगशिल्पी : मागोवा वडार जमातीचा (प्राचार्य शिवमू्र्ती भांडेकर)
- वडार समाज परंपरा व इतिहास (वेदनाकार टी.एस.चव्हाण)
- वडार समाज आणि संस्कृती (सतीश पवार)
- वडार समाज : इतिहास आणि संस्कृती (भीमराव व्यंकप्पा चव्हाण)
- वडार समाज : समाजशास्त्रीय अभ्यास (विनायक लष्कर)
- वडार समाज (दीपक पुरी)
- वेदना (वेदनाकार टी.एस.चव्हाण)
- दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य - हणमंत कुराडे
हेसुद्धा पहा
वडारी; भटके कलावंत आणि भिक्षेकरी; ओड्र-वडार; गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज; ओड्रपीठ