"इंदुरीकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.<ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-47207896</ref> |
इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.<ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-47207896</ref> |
||
* "स्त्री संग ([[समागम]]) सम तिथीला (तारखेला) झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते." |
|||
* "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं." |
* "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं." |
||
* "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे." |
* "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे." |
१७:४८, २२ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
निवृत्ती महाराज देशमुख ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदुरी, तां अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.
अनाधाचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे 210 विद्यार्धी आहेत. यात 85 विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर स्वतः B.sc. B.Ed. आहे. ह्याच शाळेतील 8 वी, 9 वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक हि आहेत. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील 5 वी ते 10 वी पर्यंत असलेल्या विद्यार्धीचा शैक्षणीक खर्चा समवतेय गो शाळा हि चालवतात. भाकड गायाची गो शाळा हि चालवतात. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात तसेच पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चांने देतात.
इंदोरीकर महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणुन आहे ती मुळात चुकिचा आहे ते अस्तित्वाची जाणिव सत्य स्वरुपातील दाखले देत व प्रत्येक्ष स्वरुपाचे प्रमाण देत मांडतांत म्हणुन ते विनोद निर्मिती करतात वा विनोदी निर्माण होते. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्याच्या समाज प्रबोधन पध्दतीच्या शैलीचा वापर त्याच्या प्रवचनात दिसतो. रोक ठोकपणा, अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हिच इंदुरीकर महाराजाच्या प्रवचन व किर्तनाची खरी ओळख.
आणि आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत.[१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात.[२] काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याचे हेच कारण आहे.[३]
वादग्रस्त विधाने
इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.[४]
- "स्त्री संग (समागम) सम तिथीला (तारखेला) झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते."
- "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
- "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
- "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
- "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
- "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
- "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
- "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
संदर्भ
- ^ Lokmat. 2017-11-18 http://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.esakal.com http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.bbc.com/marathi/amp/india-47207896