"महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: {{माहितीचौकट पुस्तक | पार्श्वभूमी_रंग = | नाव = महामानव डॉ. भीमराव रा... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१३:५३, १९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर | |
लेखक | डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | जीवनचरित्र |
प्रकाशन संस्था | रिया प्रकाशन, कोल्हापूर |
प्रथमावृत्ती | जून २००६ |
चालू आवृत्ती | ऑगस्ट २०१६ (सहावी) |
मुखपृष्ठकार | सतीश भावसार |
विषय | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
पृष्ठसंख्या | ४२३ |
महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे इ.स. २००६ मधील लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' लिखित भारतीय बहुआयामी विद्वान आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र आहे. हे पुस्तक जून २००६ मध्ये रिया प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली. कार्यकाळानुसार पाच अध्याय अशी या पुस्तकाची रचना आहे.
ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' यांनी आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "द मिराकुलस ग्रेट मॅन: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" तसेच हिंदी चरित्र "महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" देखील लिहिले आहे.