बहुआयामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयांचा व्यासंगी विद्वान (किंवा विदुषी) यास बहुआयामी (polymath) म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लिओनार्दो दा विंची, बेंजामिन फ्रँकलिन हे बहुआयामी होते.