"सुनील चिंचोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १७: | ओळ १७: | ||
* दासबोधातील भक्तियोग |
* दासबोधातील भक्तियोग |
||
* दासबोधातील ज्ञानयोग |
* दासबोधातील ज्ञानयोग |
||
* |
* दैनंदिन जीवनात दासबोध |
||
* मनाच्या श्लोकातून मन:शांती |
* मनाच्या श्लोकातून मन:शांती |
||
* मला दासबोधीच लाभेल बोध |
* मला दासबोधीच लाभेल बोध |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* पत्रे समर्थांची |
* पत्रे समर्थांची |
||
* परिव्राजक विवेकानंद |
* परिव्राजक विवेकानंद |
||
* |
* मंत्र यशाचा |
||
* मानवतेचा महापुजारी : स्वामी विवेकानंद |
* मानवतेचा महापुजारी : स्वामी विवेकानंद |
||
* विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक) |
* विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक) |
||
* वेणा पावली पूर्णविराम |
|||
* शिवाजी आणि रामदास |
* शिवाजी आणि रामदास |
||
* शिष्य समर्थांचे |
* शिष्य समर्थांचे |
||
* सज्जनगडचा इतिहास |
* सज्जनगडचा इतिहास |
||
⚫ | |||
* सदगुरु आणि सद्शिष्य |
* सदगुरु आणि सद्शिष्य |
||
* समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद |
* समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद |
||
⚫ | |||
* श्री समर्थ कथा सुगंध (हे पुस्तक मोफत मिळते!) |
|||
* समर्थ रामदासांचे व्यवस्थापन |
* समर्थ रामदासांचे व्यवस्थापन |
||
* संस्कारांचे मोती |
|||
* साधक की अंतर्यात्रा (हिंदी) |
* साधक की अंतर्यात्रा (हिंदी) |
||
* सार्थ श्रीदासबोध |
|||
* Stories Of Samarth Ramdas (इंग्रजी) |
* Stories Of Samarth Ramdas (इंग्रजी) |
||
२१:४०, ८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
सुनील चिंचोलकर (जन्म : १४ मार्च १९५१; मृत्यू : २२ एप्रिल २०१८) हे शिवाजीराव भोसले यांचे विद्यार्थी होते. शाळा-काॅलेजचे पुरेसे शिक्षण झाल्यावर त्यांनी भोसल्यांना यांना विचारले की 'आता मी पुढे काय करू?' प्राचार्य भोसले यांनी त्यांना सज्जनगडचा रस्ता दाखवला.
सुनीलने सज्जनगडावर वीस वर्षे राहून साधना आणि अध्ययन केले. त्याची परिणती म्हणून ते समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचे प्रचारक झाले. त्यांनी दासबोधावर कीर्तने आणि प्रवचने करायला सुरुवात केली, आणि त्याचवेळी व्यासंगपूर्ण पुस्तके लिहिली.
रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील शिकवण सशक्त राष्ट्र उभारणीसाठी आजही उपयुक्त आहे. म्हणून सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी अगदी कमी किंमतीत दासबोधाची आवृत्ती काढण्याची चिंचोलकरांची खूप इच्छा होती. चिंचोलकरांच्या मृत्यूनंतर डाॅ. अशोक कामत यांनी चांगला कागद. चांगली छपाई, चांगली मांडणी, चांगली पुस्तक-बांधणी यांसह हा ग्रंथ फक्त १०० रुपयांत उपलब्ध करून दिला आणि आपल्या मित्राची इच्छा पूर्ण केली. या ग्रंथाच्या शेवटी विस्तृत शब्दकोश दिला आहे.
आजच्या संदर्भात दासबोध
समर्थ भक्तीतून सुनील चिंचोलकरांनी समर्थांची शिकवण लोकांपर्यंत जावी यासाठी विविध प्रकारची ग्रंथरचना सोप्या मराठीत केली. ते ग्रंथ आणि अन्य पुस्तके अशी :-
- कल्याणा, छाटी उडाली
- आद्यतम क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके
- ग्रंथराज दासबोध खंड १
- दहा संत चरित्रे
- दासबोधाचे मानसशास्त्र
- दासबोधाच्या पहिल्या तीन दशकांवर अभ्यासपूर्ण विवेचन-मार्गदर्शन असलेला बृहद्ग्रंथ (५१८+१४ पृष्ठे, काॅन्टिनेन्टल प्रकाशन). (पुढील खंडाचे लेखन श्रीमती हर्षदा प्रशांत जोशी करत आहेत.)
- दासबोधातील कर्मयोग : दासबोध विवरण भाग १ ते ५
- दासबोधातील भक्तियोग
- दासबोधातील ज्ञानयोग
- दैनंदिन जीवनात दासबोध
- मनाच्या श्लोकातून मन:शांती
- मला दासबोधीच लाभेल बोध
- पत्रांतून व्यक्त झालेले विवेकानंद
- पत्रे समर्थांची
- परिव्राजक विवेकानंद
- मंत्र यशाचा
- मानवतेचा महापुजारी : स्वामी विवेकानंद
- विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक)
- वेणा पावली पूर्णविराम
- शिवाजी आणि रामदास
- शिष्य समर्थांचे
- सज्जनगडचा इतिहास
- सदगुरु आणि सद्शिष्य
- समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद
- श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन
- श्री समर्थ कथा सुगंध (हे पुस्तक मोफत मिळते!)
- समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
- संस्कारांचे मोती
- साधक की अंतर्यात्रा (हिंदी)
- सार्थ श्रीदासबोध
- Stories Of Samarth Ramdas (इंग्रजी)